मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO: लग्नानंतर पहिल्याच दिवशी नवरीला उचलून जमिनीवर आपटलं; नवरदेवाचं कृत्य पाहून सगळेच हैराण

VIDEO: लग्नानंतर पहिल्याच दिवशी नवरीला उचलून जमिनीवर आपटलं; नवरदेवाचं कृत्य पाहून सगळेच हैराण

लग्नानंतर पहिल्या रात्री नवरदेव नवरीला अगदी खास अंदाजात आपल्या रूममध्ये घेऊन जाण्याच्या प्रयत्नात आहे. नवरीला उचलून घेण्यासाठी तो भरपूर मेहनत करताना दिसतो.

लग्नानंतर पहिल्या रात्री नवरदेव नवरीला अगदी खास अंदाजात आपल्या रूममध्ये घेऊन जाण्याच्या प्रयत्नात आहे. नवरीला उचलून घेण्यासाठी तो भरपूर मेहनत करताना दिसतो.

लग्नानंतर पहिल्या रात्री नवरदेव नवरीला अगदी खास अंदाजात आपल्या रूममध्ये घेऊन जाण्याच्या प्रयत्नात आहे. नवरीला उचलून घेण्यासाठी तो भरपूर मेहनत करताना दिसतो.

नवी दिल्ली 09 जून : प्रत्येकाची अशी इच्छा असते की आपलं लग्न अगदी खास पद्धतीने व्हावं. जेणेकरून यादिवशीचा प्रत्येक क्षण आयुष्यभर लक्षात राहील. मात्र अनेकदा यादिवशीच नवरी आणि नवरदेवासोबत अतिशय मजेशीर घटना घडतात. सध्या अशाच एका जोडप्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यात नवरदेव नवरीसोबत असं काही करतो, जे पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Bride Groom Funny Video) होत आहे.

रात्री सात फेरे घेतले आणि सकाळीच तोडलं नवरदेवासोबतचं नातं; कारण जाणून व्हाल थक्क

सोशल मीडियावर सध्या एका नवविवाहित जोडप्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यात दिसतं की लग्नानंतर पहिल्या रात्री नवरदेव नवरीला अगदी खास अंदाजात आपल्या रूममध्ये घेऊन जाण्याच्या प्रयत्नात आहे. नवरीला उचलून घेण्यासाठी तो भरपूर मेहनत करताना दिसतो.

View this post on Instagram

A post shared by LADbible (@ladbible)

अखेर नवरदेव नवरीला उचलून घेतो आणि आपल्या रूममध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र, दरवाजाच्या जवळ पोहोचताच नको ते घडतं. दरवाजाजवळ जाताच अचानक नवरदेवाचा बॅलन्स बिघतो आणि दोघं धाडकन जमिनीवर कोसळतात. हा व्हिडिओ पाहून नेटकरी यावर मजेशीर कमेंट करत आहेत.

VIDEO - अचानक गायब होऊ लागले पुरुषांचे अंडरविअर; CCTV फुटेज पाहून बसला धक्का

व्हिडिओमध्ये दिसतं की, नवरदेवाला आपल्या लग्नात काहीतरी खास करायचं आहे, पण तो प्लॅन पूर्णत: यशस्वी होत नाही. या घटनेचा व्हिडिओ LADbible ने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. जो 30 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. एका यूजरने मजेशीर कमेंट करत लिहिलं की, वराने खूप मद्यपान केलं आहे. तर इतरांनी लिहिलं की वराने सुरुवातीपासून खूप प्रयत्न केले, आशा आहे की कोणालाही दुखापत झाली नसावी.

एका यूजरने कमेंट करत लिहिलं की, आता कदाचित दोघांचं ब्रेकअप होईल. एकाने कमेंट केली आणि लिहिलं की वराने पाऊल टाकताना लक्ष दिलं नाही. त्याला वाटलं की संपूर्ण फ्लोर एकसमान आहे.

First published:

Tags: Bridegroom, Funny video, Wedding couple