मराठी बातम्या /बातम्या /Viral /

सहनही होईना आणि सोडताही येईना; बॉयफ्रेंडला गर्लफ्रेंडबाबत असं काही समजलं की तुम्हालाही बसेल धक्का

सहनही होईना आणि सोडताही येईना; बॉयफ्रेंडला गर्लफ्रेंडबाबत असं काही समजलं की तुम्हालाही बसेल धक्का

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

जेव्हा दोघं एकत्र राहू लागले तेव्हा बॉयफ्रेंडसमोर गर्लफ्रेंडचं कधीच समोर न आलेलं सत्य आलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 24 ऑक्टोबर : नवरा-बायको असो किंवा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड कपलला आपसातील छोट्या छोट्या गोष्टी आपणा एकमेकांना माहिती असाव्यात असं वाटतं. बऱ्याचदा जोडीदाराच्या चुकांकडे दुर्लक्ष केलं जातं आणि नातं पुढे नेलं जातं. पण काही गोष्टी अशा असतात जे कितीही प्रयत्न केला तरी दुर्लक्ष करता येत नाही. अशाच एका तरुणाने आल्या गर्लफ्रेंडबाबतचं सत्य सांगितलं आहे.

हा तरुण त्याच्या गर्लफ्रेंडसोबत राहू लागला. त्यावेळी त्याला आजवर कधीच माहिती नसलेलं तिच्याबाबतचं सत्य समजलं. आता त्याची अवस्था अशी झाली आहे की त्याला सहनही होईना आणि सोडताही येईना. सोशल मीडिया रेडिटवर या तरुणाने आपल्या  रिलेशनशिपबाबतचा हा किस्सा सांगितला आहे.

हे वाचा - तिच्यासाठी Moon Tour चं तिकीटही बुक! खरंच बायकोला चंद्रावर नेणारा असा जगातला पहिला नवरा

त्याने सांगितलं की त्याच्या गर्लफ्रेंडच्या एका सवयीने तो हैराण झाला आहे. तिच्यासोबत गेल्या तीन वर्षांपासून तो रिलेशनशिपमध्ये होता. त्यानंतर दोघं एकत्र एकाच घरात राहू लागले. तेव्हा त्याला समजलं की त्याची गर्लफ्रेंड दोन आठवड्यातून एकदाच अंघोळ करते. हे सत्य ऐकून तो हैराण झाला. जोपर्यंत तो तिच्यासोबत राहत नव्हता तोपर्यंत त्याला त्याच्या या सवयीबाबत माहितीच नव्हतं.

तरुणाने सांगितलं की तो गेल्या तीन वर्षांपासून आपल्या गर्लफ्रेंडसोबत रिलेशशिपमध्ये आहे. तो तिच्यावर खूप प्रेम करतो. पण लिव्ह इनमध्ये राहण्यासाठी ते एका घरात शिफ्ट झाले तेव्हा त्याला तिच्याबाबत विचित्र गोष्ट समजली. ती दोन आठवड्यातून एकदाच अंघोळ करायची.

हे वाचा - Chankya niti : गर्दीत पुरुषांच्या 'या' गोष्टी नोटीस करतात महिला, तुम्हाला त्या माहितीय का?

तिच्या या घाणेरड्याला सवयीला वैतागून त्याने तिच्या शरीराच्या दुर्गंधीपासून वाचण्यासाठी म्हणून तो काऊचवर वेगळा झोपू लागला. कारण त्याला तिला सोाडायचं नाही. पण त्याचा तिची ही सवयही सहन होत नाही आहे.

First published:

Tags: Couple, Relationship, Viral, Viral news