मुंबई, 26 मे : आजच्या काळात कोणत्याही परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींची माहिती असणे गरजेचं आहे. मग ती एसएससी, बँकिंग, रेल्वे परीक्षा असोत किंवा मग आणखी कोणती. लोकांना या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. अशावेळी काही असे प्रश्न देखील समोर येतात, ज्याबद्दल आपण कधी विचार देखील केला नसावा. हे प्रश्न म्हणजे एक प्रकाची कोडीच आहेत
आज आम्ही तुमच्यासाठी असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तर घेऊन आलो आहोत, जे जाणून घेतल्यावर तुमच्या ज्ञानात आणखी भर पडेत, शिवाय तुम्ही तुमच्या मित्रांना देखील हे प्रश्न विचारु शकता.
4 अंकांच्या गर्दीत लपलाय 8, त्याला शोधण्याचं चॅलेंज स्वीकारणार का?
प्रश्न 1- कोणत्या देशात कुत्रा पाळणे गुन्हा मानला जातो?
उत्तर- जर तुम्ही आइसलँडमध्ये कुत्रा पाळला तर तो गुन्हा मानला जाईल.
प्रश्न 2- असा कोणता फूल आहे, ज्याचे वजन सुमारे 10 किलो आहे?
उत्तर 2- जगातील सर्वात मोठ्या राफ्लेसिया या फुलाचे वजन सुमारे 10 किलो आहे.
प्रश्न 3- जगातील सर्वात लहान पक्षी कोणता आहे?
उत्तर 3- जगातील सर्वात लहान पक्षी हा गुंजन पक्षी आहे.
दोन सारख्याच दिसणाऱ्या फोटोत आहेत 7 फरक, तुम्ही ते शोधण्याचं चॅलेंज स्वीकारणार का?
प्रश्न 4- भारताचे राष्ट्रीय गोड पदार्थ कोणता?
उत्तर 4- जिलेबीला भारताच्या राष्ट्रीय गोड पदार्थाचा दर्जा मिळाला आहे.
प्रश्न 5- भारताचे राष्ट्रीय अन्न कोणते आहे?
उत्तर 5- खिचडी हे भारताचे राष्ट्रीय अन्न आहे. ते खूप आवडीने खाल्ले जाते. कधी कधी प्रसाद म्हणूनही वाटले जाते.
प्रश्न 6- अशी गोष्ट जी एक स्त्री सर्वांसमोर घालू शकते, परंतु तिच्या नवऱ्यासमोर घालू शकत नाही?
उत्तर 6- याचं उत्तर आहे सफेद साडी, एक स्त्री सर्वांसमोर पांढरी साडी घालू शकते, परंतु तिच्या नवऱ्यासमोर ती सफेद साडी नाही घालू शकत, कारण भारतात बायको तिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतरच पांढरी साडी घालते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Exam, Social media, Social media trends, Top trending, Viral