मुंबई, 22 मे : रोजच्या त्याच त्याच्या रुटीनने मेंदू अगदी संथ होतो. अशावेळी मेंदूला चालना मिळावी म्हणून लोक वेगवेगळे चॅलेंज स्वीकारतात, ज्यामध्ये लोक कोडी सोडवणे, चेस खेळणे, गाणित सोडवणे यांसारख्या गोष्टी करतात. सध्या सोशल मीडियावर देखील ऑप्टिकल इल्यूजन आणि फरक ओळखा सारखी कोडी ट्रेंडमध्ये आहेत. आज आम्ही तुमच्यासाठी असेच दोन फोटो घेऊन आलो आहोत, जे पहिल्याच नजरेत सारखे दिसतात. पण जर तुम्ही त्याला नीट पाहिलंत तर तुमच्या लक्षात येईल की त्या फोटोमध्ये 7 फरक आहेत. जे आपल्या डोळ्यांना धोका देत आहेत. लग्नात लोक हॅलीकॉप्टर भाड्याने घेतात, पण यासाठी किती पैसे खर्च करावे लागतात माहितीय? ऑप्टिकल इल्युजन चॅलेंजमधील फोटोत एक व्यक्ती बेडवर बसून वर्तमानपत्र वाचत आहे. अशा दोन फोटोंमध्ये सात फरक ते शोधण्यासाठी एकूण 23 सेकंद दिले आहेत. तुम्हाला ते फरक शोधून काढायचे आहेत. चला तुमची वेळ सुरु झाली….. या फोटोत लपलेले 7 फरक शोधून तुम्हाला तुमची बुद्धिमत्ता सिद्ध करण्याचे हे आव्हान दिले गेले आहे. चला पाहू तुम्ही किती हुशार आहात.
जर तुम्हाला अजूनही 7 फरक शोधता आले नसतील, तर काळजी करु नका आम्ही तुम्हाला मदत करुन पाहा हे आहेत सात फरक
सोेर्स : सोशल मीडिया
तुमच्या मित्रांना देखील हा फोटो पाठवा आणि पाहा त्यांना फरक ओळखता येतो का?