मराठी बातम्या /बातम्या /Viral /4 अंकांच्या गर्दीत लपलाय 8, त्याला शोधण्याचं चॅलेंज स्वीकारणार का?

4 अंकांच्या गर्दीत लपलाय 8, त्याला शोधण्याचं चॅलेंज स्वीकारणार का?

ऑप्टीकल इल्यूजन फोटो

ऑप्टीकल इल्यूजन फोटो

आज आम्ही असाच एक ऑप्टिकल इल्यूजन तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जो तुमच्या डोळ्यांना चकमा देईल. पण तुमची नजर तीक्ष्ण असेल, तर कोणीही तुम्हाला मात देऊ शकणार नाही.

मुंबई, 25 मे : चॅलेंजेस स्वीकारायला कोणाला आवडत नाही? मग ते आयुष्यातील एखाद्या गोष्टीशी रिलेटेड असोत किंवा मग खेळातील चॅलेंजेस असतो. अगदी लहानपणापासून अनेक लोक खेळाखेळात चॅलेंजेस देतात आणि स्वीकारतात. अजूनही काही लोकांना असे खेळ खेळायला आवडतात, जे बुद्धीला चालना देतात. त्यांपैकी एक आहे ऑप्टिकल इल्यूजन आणि याचे अनेक व्हिडीओ, तसेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आज आम्ही असाच एक ऑप्टिकल इल्यूजन तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जो तुमच्या डोळ्यांना चकमा देईल. पण तुमची नजर तीक्ष्ण असेल, तर कोणीही तुम्हाला मात देऊ शकणार नाही.

दोन सारख्याच दिसणाऱ्या फोटोत आहेत 7 फरक, तुम्ही ते शोधण्याचं चॅलेंज स्वीकारणार का?

या चॅलेंजमध्ये तुम्हाला एका फोटोमधून नंबर शोधायचा आहे. खरंतर असंख्य 4 नंबरमध्ये एक वेगळाच नंबर लपला आहे आणि तुम्हाला तोच शोधून काढायचा आहे. यासाठी तुम्हाला फक्त 5 सेकंद दिली जातील. तुम्हाला फक्त एका नजरेत ही संख्या शोधून काढायची आहे.

तुम्ही देखील लॅपटॉपवर F5 दाबता का? यामुळे नक्की काय होतं तुम्हाला माहितीय?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो पाहून लोक गोंधळले आहेत. अनेकांना हे दिलेल्या वेळेत शोधता आलेलं नाही. पण तुम्हाला जर ते शोधता आलं तर तुमची नजर आणि मेंदू तीक्ष्ण आहे म्हणून समजा.

तुम्हाला तो दिसला नसेल तरी काळजी करु नका, आम्ही तो तुम्हाला शोधण्यासाठी मदत करु.

पाहा इकडे लपलाय तो वेगळा आकडा.

ऑप्टीकल इल्यूजन फोटो

ऑप्टीकल इल्यूजन फोटो

4 च्या गर्दीत 8 लपलेला तुम्ही पाहिलाच असेल, आता हे कोडं तुमच्या मित्रांना पाठवा आणि पाहा त्यांना ते शोधता येतंय का?

First published:
top videos

    Tags: Shocking, Social media, Top trending, Trending photo, Viral, Viral photo