मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO : वहिनीसोबत पंगा घेणं दिराला पडलं महागात; नवरीनं शिकवला असा धडा की आयुष्यभर लक्षात राहील

VIDEO : वहिनीसोबत पंगा घेणं दिराला पडलं महागात; नवरीनं शिकवला असा धडा की आयुष्यभर लक्षात राहील

सध्या लग्नातील एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Funny Wedding Video) होत आहे. यात नवरीबाईसोबत पंगा घेता नवरदेवाच्या भावाने.

सध्या लग्नातील एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Funny Wedding Video) होत आहे. यात नवरीबाईसोबत पंगा घेता नवरदेवाच्या भावाने.

सध्या लग्नातील एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Funny Wedding Video) होत आहे. यात नवरीबाईसोबत पंगा घेता नवरदेवाच्या भावाने.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 14 नोव्हेंबर : लग्नाचा सीझन (Wedding Season 2021) लवकरच सुरू होत आहे. यामुळे येत्या काही दिवसांत भरपूर लग्नांला सुरुवात होईल. लग्नाचा सीझन आला की सोशल मीडियावर लग्नातील व्हिडिओ (Wedding Videos) भरपूर प्रमाणात पाहायला मिळतात. इंटरनेटवर लग्नातील अनेक मजेशीर आणि इमोशनल व्हिडिओ व्हायरल होत असतात. याशिवाय नवरी नवरदेवाच्या डान्सचेही (Bride Groom Dance) अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या लग्नातील स्टेजवरील नवरीबाई आणि तिच्या दिराचा एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Bride and Brother in Law) होत आहे. यात दिसतं की नवरीबाईनं स्टेजवरच दिराला असा धडा शिकवला की तो आयुष्यभर लक्षात ठेवेल.

VIDEO : बापरे! थेट घरातच घुसली मगर; नंतर जे घडलं ते एकदा पाहाच!

सहसा अनेकदा आपण पाहतो की लग्नात स्टेजवर नवरदेवासोबतच त्याचे मित्रही येतात. हे मित्र होणाऱ्या वहिनीची मस्करी करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. अनेकदा तर नवरदेवाचे मित्र नवरीबाईच्या अगदी जवळ जात मुद्दाम आपले फोटो काढतात. तर अनेकदा नवरदेवाला उचलून घेत नवरीला वरमाळा घालण्यापासून रोखतात. सध्या लग्नातील असाच एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात नवरीबाईसोबच पंगा घेता नवरदेवाच्या भावाने.

दिराने आपल्या होणाऱ्या वहिनीसोबत मस्करी केली मात्र नवरीबाईने त्याला असा धडा शिकवला की तो आयुष्यभर लक्षात ठेवेल. व्हिडिओमध्ये नवरदेव आपल्या मित्रांसोबत आणि भावासोबत स्टेजवर बसलेला दिसतो. नवरी स्टेजवर आली तरीही नवरदेवाचे मित्र आणि भाऊ खुर्चीवरुन उठले नाहीत. हे पाहून नवरीबाई हसत स्टेजवर नवरदेवाच्या जवळ गेली आणि त्याच्या मांडीवर जाऊन बसली. नवरीबाईला मांडीवर बसताना पाहून नवरदेवही हैराण झाला.

GAY COUPLE ची कमाल, 100 वर्षं जुन्या घराचा केला कायापालट; VIDEO पाहून व्हाल खूश

इन्स्टाग्रामवर Trending Wedding Couples नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओला मजेशीर कॅप्शनही देण्यात आलं आहे. यात लिहिलं गेलं, की वहिनीसोबत पंगा घेऊ नका. लोकांनी यावर वेगवेगळ्या कमेंटही केल्या आहेत. एका व्यक्तीनं लिहिलं, की वहिनीसोबत पंगा घेण्याचा विचार करण्याआधी हा व्हिडिओ नक्की पाहा. तर आणखी एकानं लिहिलं कलियुगातील वहिनी.

First published:

Tags: Bridegroom, Video Viral On Social Media, Wedding video