Home /News /viral /

भयंकर! ट्रेनमध्येच महिलेचं धक्कादायक कृत्य; VIDEO पाहून चक्रावून जाल

भयंकर! ट्रेनमध्येच महिलेचं धक्कादायक कृत्य; VIDEO पाहून चक्रावून जाल

एक महिला ट्रेनमध्ये चढण्यासाठी असं काही कृत्य करते जे पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. सोबतच तुम्हाला असाही प्रश्न पडेल की अशाप्रकारे ट्रेनमध्ये चढण्याची वेळ या महिलेवर का आली

  नवी दिल्ली 27 जुलै : आपल्या देशात रेल्वे स्टेशनवर (Railway Station) अनेक मजेशीर दृश्य पाहायला मिळतात. तुम्ही बस स्टॉप (Bus Stop) किंवा रेल्वे स्टेशनवर उभा राहिल्यास तुम्हाला बऱ्याचदा अशाच विचित्र घटना पाहायला मिळाल्या असतील. काहीजण ट्रेनच्या (Train) मागे धावताना दिसतात, काही पाणी पिण्यासाठी एकमेकांना धक्काबुक्की करताना दिसतात, तर काही मात्र ट्रेनमध्ये चढण्यासाठी आणि जागा मिळवण्यासाठी अजब जुगाड करताना दिसतात. हत्तीच्या कळपाशी पंगा घेणं जीवाशी, धावत येत पायाखालीच चिरडलं; धडकी भरवणारा VIDEO सोशल मीडियावर (Social Media) सध्या असाच एक व्हिडिओ (Viral Video) समोर आला आहे. यात एक महिला ट्रेनमध्ये चढण्यासाठी असं काही कृत्य करते जे पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. सोबतच तुम्हाला असाही प्रश्न पडेल की अशाप्रकारे ट्रेनमध्ये चढण्याची वेळ या महिलेवर का आली. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिलेनं ज्या पद्धतीनं ट्रेनमध्ये एन्ट्री केली ती पाहून नेटकरी आपलं हसू आवरू शकत नाहीत. तुम्हालाही माहिती आहे, की ट्रेनमध्ये काही समस्या आल्यास बाहर पडण्यासाठी आपात्कालीन खिडकी असते. ही खिडकी उघडून बाहेर जाता येतं. मात्र, या महिलेनं आपात्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याच्या या मार्गातूनच ट्रेनमध्ये एन्ट्री केली.
  मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा बांध तुटला; Stampede सारखी उद्भवली परिस्थिती व्हिडिओमध्ये दिसतं, की महिला ट्रेनच्या खिडकीच्या समोर उभा राहते, सुरुवातीला अगदी आरामात आतमध्ये असलेल्या व्यक्तीकडे आपल्या चपला देते. यानंतर ती खिडकीमधूनच आतमध्ये एन्ट्री करू लागते. आतमध्ये बसलेला व्यक्ती तिची मदत करतो आणि काहीच सेकंदात ही महिला ट्रेनमध्ये पोहोचते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक यावर निरनिराळ्या कमेंट करत आहेत. इन्स्टाग्रामवर एका व्यक्तीनं कमेंट करत लिहिलं, असं दिसतंय की यांना जुगाड करून ही सीट मिळाली आहे. तर, दुसऱ्या एकानं लिहिलं, की काकूंना ट्रेनचा दरवाजाच दिसला नाही.हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Railway, Video viral

  पुढील बातम्या