मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO: नवरीला पाहताच लाजू लागला नवरदेव; दुरुनच वरमाळा फेकत ठोकली धूम

VIDEO: नवरीला पाहताच लाजू लागला नवरदेव; दुरुनच वरमाळा फेकत ठोकली धूम

सोशल मीडियावर हा विनोदी व्हिडिओ (Funny Wedding Video) सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसतं, की झाडाच्या मागे एक नवरी आणि नवरदेव उभा आहे.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 22 ऑगस्ट : सोशल मीडियावर (Social Media) मागील काही काळापासून लग्नातील व्हिडिओंचा ट्रेंडच (Wedding Videos Trend) सुरू आहे. ज्याच्याकडे लग्नातील वेगळे काहीतरी व्हिडिओ असतील तो हा व्हिडिओ अपलोड करून या ट्रेंडमध्ये सहभागी होत आहे. इन्स्टाग्रामवर (Instagram) नवरी आणि नवरदेवाचे अनेक वेडिंग व्हिडिओज व्हायरल (Videos of Bride and Groom) होत राहतात. सध्या असाच एक मजेशीर व्हिडिओ (Funny Wedding Video) समोर आला आहे. यात नवरी आणि नवरदेव झाडाच्या मागे उभा राहून एकमेकांना वरमाळा घालत असल्याचं पाहायला मिळतं.

जिथं तिथं ऐकू येतोय फक्त एकच आवाज, YouTuber हैराण; म्हणाला, 'मला मदत करा'

सोशल मीडियावर हा विनोदी व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसतं, की झाडाच्या मागे एक नवरी आणि नवरदेव उभा आहे. यात नवरदेवाचा चेहरा स्पष्ट दिसत आहे. तर, नवरीचा चेहरा पूर्णपणे दिसत नाहीये. संपूर्ण व्हिडिओमध्ये नवरीचा चेहरा एकदाही दिसलेला नाही. नवरदेवानं आपल्या हातात वरमाळा पकडली आहे आणि ही वरमाळा नवरीच्या गळ्यात घालताना तो लाजत आहे.

चालत्या रिक्षात घुसत तरुणीला जबरदस्ती KISS करून पळाला; विचित्र घटनेचा VIDEO

हा व्हिडिओ तयार करताना नवरदेव भरपूर लाजत आहे. त्याची अवस्था पाहून कोणालाही हसू येईल. सोबतच तो काहीतरी इशारे करून सतत कोणासोबत तरी बोलत आहे. तर, नवरीची कोणतीही हालचाल किंवा चेहरा व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालेला नाही. इतक्यात अचानक नवरदेव दूर उभा राहूनच वरमाळा नवरीच्या गळ्यात फेकतो आणि तिथून पळून जातो. मजेशीर बाब म्हणजे, ही वरमाळा नवरीच्या गळ्यात पडतही नाही. हा व्हिडिओ पाहून असंही वाटत की कदाचित हा केवळ विनोद म्हणून बनवला गेला आहे.

First published:

Tags: Bridegroom, Wedding video