मराठी बातम्या /बातम्या /Viral /अरेच्चा! नवरी अन् नवरदेवाच्या मध्ये हे तिसरंच कोण? VIDEO पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न

अरेच्चा! नवरी अन् नवरदेवाच्या मध्ये हे तिसरंच कोण? VIDEO पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न

व्हिडिओमध्ये लग्नमंडपात उभा असलेली नवरी आणि नवरदेव दिसत आहे. आसपास त्यांचे जवळचे नातेवाईक उभा आहेत. मात्र, नवरी आणि नवरदेवाच्या मध्ये असणारा तिसरा व्यक्ती सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे.

नवी दिल्ली 17 जुलै : सोशल मीडियावर लग्नातील (Wedding Videos) किंवा नवरदेव नवरीचे कित्येक व्हिडिओ (Bride and Groom Video) दररोज व्हायरल होत असतात. लग्नातील कार्यक्रम, निरनिराळ्या प्रथा आणि मस्ती हे कोणाचाही दिवस चांगला बनवतात. लग्नातील प्रत्येक क्षण फोटो आणि व्हिडिओच्या स्वरुपात कैद करण्याचा ट्रेंडही सध्या हिट झाला आहे. अनेक लग्नांमध्ये नवरी आणि नवरदेव या दोन्ही घरातील लोकांकडून वेगवेगळे फोटोग्राफर (Photographer) बोलवले जातात. यामुळे लग्नातील एकही क्षण मिस होत नाही. सध्या एका लग्नसमारंभातील असाच व्हिडिओ व्हायरल होत आहे.

फक्त 2 दिवसांसाठी सासूचा बॉयफ्रेंड व्हा 72 हजार रुपये घेऊन जा; सूनबाईने दिली ऑफर

सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर लग्नाचा असाच एक रिल्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये लग्नमंडपात उभा असलेली नवरी आणि नवरदेव दिसत आहे. आसपास त्यांचे जवळचे नातेवाईक उभा आहेत. मात्र, नवरी आणि नवरदेवाच्या मध्ये असणारा तिसरा व्यक्ती सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. त्याचं वागणं पाहून तुमचीही नजर त्याच्यावरुन हटणार नाही.

Exclusive : लग्नमंडपातील गोळीबारात नववधूला लागली गोळी; सुन्न करणारा LIVE VIDEO

या रिल्स व्हिडिओमध्ये (Instagram Reels Video) दिसतं, की एक व्यक्ती नवरदेव आणि नवरीच्या मध्ये जमिनीवर झोपला आहे. लक्ष देऊन पाहिल्यावर असं समजतं की हा व्यक्ती लग्नातील व्हिडिओग्राफी (Wedding Videography) करण्यात व्यग्र आहे. कामाप्रती त्याची ही धडपड पाहून सगळेच त्याचं कौतुक करत आहेत. एका चांगल्या शॉटसाठी हा व्यक्ती लग्नमंडपातच जमिनीवर झोपला आहे.

First published:
top videos

    Tags: Funny video, Wedding video