मराठी बातम्या /बातम्या /Viral /

वहिनी घरी येताच दिरानं केलं असं काही की पाहून सगळेच हैराण, VIDEO VIRAL

वहिनी घरी येताच दिरानं केलं असं काही की पाहून सगळेच हैराण, VIDEO VIRAL

या व्हिडिओमध्ये नवी नवरी आणि तिचा दीर दिसत आहे. प्रथेचा भाग म्हणून हे दोघंही एकमेकांना काठीनं मारताना दिसत आहेत.

या व्हिडिओमध्ये नवी नवरी आणि तिचा दीर दिसत आहे. प्रथेचा भाग म्हणून हे दोघंही एकमेकांना काठीनं मारताना दिसत आहेत.

या व्हिडिओमध्ये नवी नवरी आणि तिचा दीर दिसत आहे. प्रथेचा भाग म्हणून हे दोघंही एकमेकांना काठीनं मारताना दिसत आहेत.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 10 ऑक्टोबर : देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये लग्नाच्या निरनिराळ्या प्रथा (Marriage Rituals) असतात. यातील बऱ्याच प्रथा अगदीच मजेशीर असतात. सोशल मीडियावर लग्नानंतरच्या (Marriage) अशाच एक प्रथेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Video Viral) होत आहे. या व्हिडिओमध्ये नवी नवरी आणि तिचा दीर दिसत आहे. प्रथेचा भाग म्हणून हे दोघंही एकमेकांना काठीनं मारताना दिसत आहेत.

Flipkart :अत्यंत उत्साहाने केली iphone 12 ची ऑर्डर; डिलीव्हरी येताच तरुण वैतागला

वहिनी आणि दिराचं नातं हे चेष्टा-मस्करीचं असतं. इन्स्टाग्रामवर व्हायरल (Instagram Reels) होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं, की या दरम्यान कुटुंबातील इतर स्त्रियाही आजूबाजूलाच उभा आहेत. वहिनी आणि दिराचा संवाद ऐकून त्या हसत आहेत. हा व्हिडिओ कधीचा आणि कुठला आहे, हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. लोक यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी या विचित्र प्रथेबाबत सवालही उपस्थित केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by TONNY SAINI (@sunnysaini038)

याआधीही सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, जो चांगलाच चर्चेत आला होता. त्या व्हिडिओमध्येही वहिनी आणि दीर एकमेकांना लिंबाच्या काठीनं जोरजोरानं मारताना दिसत होते. सुरुवातीला तर हा खेळच वाटला मात्र नंतर दीर जोरजोरानं आपल्या वहिनीला मारू लागल्याचं यात दिसलं.

दुचाकीवर उभा राहून हायवेवर करत होता स्टंट; इतक्यात तोल गेला अन्..., पाहा VIDEO

हळूहळू काठीने मारता मारता नंतर त्यानं जोरजोरात वहिनीला मारण्यास सुरुवात केली. हे पाहून तिथे उभा असलेले लोकही हैराण झाले. यामुळे नवरी मागे जाण्याचा प्रयत्न करू लागली. इतक्यात नवरदेवानं मध्ये येत आपल्या भावाला मारण्यास सुरुवात केली. व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीनं नवरदेव आपल्या भावाला मारण्यासाठी पुढे येतो, ते एखाद्या फिल्मी सीनप्रमाणे वाटतं.

First published:

Tags: Viral video on social media, Wedding video