जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO: लग्नात नवरीबाईला मिळालं भलतंच गिफ्ट; उघडून बघताच उडाला चेहऱ्यावरचा रंग

VIDEO: लग्नात नवरीबाईला मिळालं भलतंच गिफ्ट; उघडून बघताच उडाला चेहऱ्यावरचा रंग

VIDEO: लग्नात नवरीबाईला मिळालं भलतंच गिफ्ट; उघडून बघताच उडाला चेहऱ्यावरचा रंग

सध्या एका लग्नातील व्हिडिओ (Wedding Video) चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की नवरीला एका नातेवाईकानं असं काही गिफ्ट दिलं की ते पाहून नवरदेवही हैराण झाला

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 11 जुलै : सोशल मीडियावर (Social Media) सतत कोणता ना कोणता व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत असतो. काही व्हिडिओ (Viral Video) हसवणारे तर काही हैराण करणारे असतात. तर, काही व्हिडिओ मात्र आपल्याला बरंच काही शिकवून जातात. काही व्हिडिओ तर असे असतात जे वारंवार पाहण्याची इच्छा होते. असाच एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडिओमध्ये दिसतं, की नवरीला (Bride) लग्नात असं काही गिफ्ट (Gift) मिळतं की ते पाहून ती लाजते. OMG! नवविवाहितांना 3 दिवस टॉयलेटला बंदी; ‘या’ देशात आजही पाळली जाते भयंकर प्रथा लग्नसमारंभात (Wedding) मस्ती होणार नाही असं शक्यतो होत नाही. अनेकदा तर अशी काही दृश्य पाहायला मिळतात, की ती पाहून विश्वास ठेवणंही कठीण जातं. अनेकदा तर नवरदेव आणि नवरीच असं काही करतात की ते पाहून हसू आवरत नाही. सध्या एका लग्नातील व्हिडिओ (Wedding Video) चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की नवरीला एका नातेवाईकानं असं काही गिफ्ट दिलं की ते पाहून नवरदेव हैराण झाला तर नवरीनं लाजून हसत हे गिफ्ट बाजूला ठेवलं.

जाहिरात

श्रद्धा कपूरच्या प्रसिद्ध गाण्यावर म्हशीनेही धरला ठेवा,VIDEO पाहून पोट धरून हसाल व्हिडिओमध्ये पाहायला मिळत की लग्नसमारंभ सुरू आहे. नवरी आणि नवरदेव स्टेजवर बसलेले आहेत. इतक्यात स्टेजवर एक नातेवाईक येतो. हा व्यक्ती नवरीला एक गिफ्ट देतो. नवरी अगदी उत्साहानं गिफ्ट बॉक्स उघडते. तिच्या बाजूलाच बसलेला नवरदेवही हसत असतो. गिफ्ट पाहून नवरी स्मित हास्य करते आणि गिफ्टचा बॉक्स बाजूला ठेवते. इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आलेला हा व्हिडिओ बातमी देईपर्यंत 10 हजारहून अधिकांनी पाहिला होता. मात्र, या गिफ्ट बॉक्समध्ये नेमकं काय होतं, हे समजू शकलेलं नाही. त्यामुळे, नेटकऱ्यांनाही यात नेमकं काय गिफ्ट होतं, हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात