मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Shocking video! सीटसाठी एकमेकांना फोडून काढलं, मुंबई लोकलप्रमाणे अमेरिकन विमानात प्रवाशांची फायटिंग

Shocking video! सीटसाठी एकमेकांना फोडून काढलं, मुंबई लोकलप्रमाणे अमेरिकन विमानात प्रवाशांची फायटिंग

अमेरिकन विमानातील सीटसाठी झालेल्या या फायटिंग (Fighting for seat in american airlines) व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

अमेरिकन विमानातील सीटसाठी झालेल्या या फायटिंग (Fighting for seat in american airlines) व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

अमेरिकन विमानातील सीटसाठी झालेल्या या फायटिंग (Fighting for seat in american airlines) व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

  • Published by:  Priya Lad

वॉशिंग्टन, 03 ऑगस्ट : सीटवरून भांडणं (Fighting for seat) ही आपणा भारतीयांसाठी तशी काही नवी नाहीत. बस म्हणू नका की ट्रेन सीटवरून (Fighting between passengers)  हाणामारीच होतं. मुंबई लोकलमध्ये तर असं दृश्यं किती तरी वेळा पाहायला मिळतं. पण विमानातही (Fighting between plane passengers)  सीटसाठी फायटिंग (Fighting for seat in plane) . तीसुद्धा अमेरिकन एअरलाइन्समध्ये (Fighting for seat in american airlines). आश्चर्यच वाटतं आहे ना?

अमेरिकन विमानात (Fighting for seat in american plane)  झालेल्या या फायटिंगचा व्हिडीओ (Fighting video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यात दोन प्रवाशांनी एकमेकांना अक्षरशः फोडून काढलं आहे.

" isDesktop="true" id="587640" >

व्हिडीओ पाहू शकता दोन प्रवाशी कशी खतरनाक फायटिंग करत आहेत. एकमेकांना जोरात मुक्के मारताना दिसत आहे. KXAN यूट्युब चॅनेलवर हा खतरनाक व्हिडीओ (Shocking video) शेअर करण्यात आला आहे.

हे वाचा - बारमध्ये महिलांनी एकमेकींना किस करताच भयंकर शिक्षा; बाऊन्सरने जमिनीवर आपटलं

एक प्रवासी तर दुसऱ्या प्रवासाला भयंकर मारतो आहे. त्या इतकं मारलं आहे की त्या प्रवाशाच्या चेहऱ्यातून रक्त येतनाही दिसत आहे.  इतर प्रवाशी हे भांडण थांबवण्याचं प्रयत्न करताना दिसत आहेत. या दोघांनाही ते आवरण्याचा प्रयत्न करतात. पण दोन्ही प्रवाशांची अशी जुंपली आहे की ते कुणाचंचं ऐकायला तयार नाही आहेत. याचवेळी ते इतर प्रवाशांवरही पडतात.

हे वाचा - अच्छा, हे असं आहे तर! Viral Video प्रकरणात ट्विस्ट

सीबीएस ऑस्टिनच्या रिपोर्टनुसार न्यू ऑर्लेन्सहून हे विमान ऑस्टिनला जात होतं. दोन प्रवाशांमध्ये सीटवरून वाद झाला. सीट रिक्लाइंड पोझिशनवर अडकली होती, त्यावरून त्यांचं भांडण झालं.  एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार जेव्हा प्लेन लँड झालं आणि सीट बेल्ट काढले तेव्हा दोघंही शाब्दीक वादावरून हाणामारीवर आले.

First published:

Tags: Airplane, America, Shocking viral video, Viral, Viral videos, World news