मराठी बातम्या /बातम्या /Viral /

रस्त्यावरच आपसात भिडल्या विद्यार्थीनी; एकमेकींची अक्षरशः लाथा-बुक्क्यांनी केली धुलाई, Shocking Video

रस्त्यावरच आपसात भिडल्या विद्यार्थीनी; एकमेकींची अक्षरशः लाथा-बुक्क्यांनी केली धुलाई, Shocking Video

या घटनेत भांडण करणाऱ्या मुलींनी जबर हाणामारी केली. कधी रस्त्यावर ओढून आणत तर कधी भिंतीवर आदळत या मुली एकमेकींना मारत होत्या.

    चंदीगड 21 ऑगस्ट : कोचिंग सेंटरच्या (Coaching Center) बाहेरच विद्यार्थीनींचे दोन गट आपसात भिडल्याचं पाहायला मिळालं. या घटनेत मुलींनी एकमेकींना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे. या भयंकर भांडणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल (Fighting in Two Groups of Girls) होत आहे. ही घटना हरियाणाच्या (Haryana) रोहतक येथील आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी DLF कॉलनीतील एका कोचिंग सेंटरच्या बाहेर घडली आहे. हो हे खरंय! राजकुमारीच्या मिशीवर घायाळ;तब्बल 13 तरुणांनी प्रेमासाठी केली आत्महता या घटनेत भांडण करणाऱ्या मुलींनी जबर हाणामारी केली. कधी रस्त्यावर ओढून आणत तर कधी भिंतीवर आदळत या मुली एकमेकींना मारत होत्या. या हाणामारीत विद्यार्थीनींना दुखापत झाली असल्याचंही समोर आलं आहे. रस्त्यावर हे भांडण सुरू असतानाच काही लोक काहीही न बोलता किंवा काहीही न करता इथून निघून गेले. तर, काही लोकांनी मात्र ही भांडणं सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र याचा उपयोग झाली नाही आणि या मुली भांडण करतच राहिल्या. फक्त एक इशारा आणि मुलाचं रडणं बंद; आईने कशी केली जादू पाहा VIDEO हा वाद आणखीच वाढू लागल्यानं लोकांनी नंतर त्यांना शांत केलं. मुलींमधील हाणामारीचा हा व्हिडिओ (Shocking Viral Video) समोर आला आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. आर्य नगर ठाण्याचे पोलीस विरेंद्र कुमार यांनी या प्रकरणी बोलताना सांगितलं, की या प्रकरणाबाबत कोणीही तक्रार केलेली नाही. कोणी याबाबत तक्रार करण्यास आल्यास पुढील कारवाई केली जाईल. अद्याप या भांडणाचं कारण समजू शकलेलं नाही.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Shocking video viral, Video Viral On Social Media

    पुढील बातम्या