• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • फक्त एक इशारा आणि मुलाचं रडणं बंद; आईने कशी केली जादू पाहा VIDEO

फक्त एक इशारा आणि मुलाचं रडणं बंद; आईने कशी केली जादू पाहा VIDEO

आईच्या हाती जादूची छडी.

आईच्या हाती जादूची छडी.

बाबू-सोना करून, प्रेमाने समजावूनही मुलगा काही ऐकत नाही मग आई काय करते पाहा.

 • Share this:
  मुंबई, 21 ऑगस्ट : रडणाऱ्या मुलांना (Children crying video) शांत करणं हे कोणत्या आव्हानापेक्षा कमी नाही. कितीतरी वेळा मुलांना (Kids crying video) प्रेमानं समजावून किंवा काही खायला देऊन किंवा मारलं तरी ती रडणं (Crying children video) थांबवत नाही. अशावेळी त्यांना शांत कसं करावं तेच समजत नाही (Kids crying video). एका आईने (Mother and son video) मात्र फक्त एका इशाऱ्यात आपल्या रडणाऱ्या मुलाला शांत केलं आहे. रडणाऱ्या मुलाला सहजपणे शांत करणाऱ्या आईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या आईने फक्त एका सोप्या ट्रिकने आपल्या मुलाला शांत केलं आहे. व्हिडीओ पाहिला तर हे आईचं मॅझिक आहे, असंच म्हणाल.
  व्हिडीओ पाहू शकता आई आणि मुलगा ट्रेनने प्रवास करत आहे. मुलगा ट्रेनमध्येच रडू लागतो. तो मोठमोठ्याने रडत असतो. हे वाचा - VIDEO - एकासाठी दोघांनी लावली आपल्या जीवाची बाजी; समोरून धडधडत मृत्यू आला आणि... आई त्याचे डोळे पुसते, त्याच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवतो. बाबू बाबू करून त्याला आधी गप्प करण्याचा प्रयत्न करते. पण मुलगा काही शांत होण्याचं नावच घेत नाही. तो रडतच राहतो. मग शेवटी आईलाच राहत होते. रागाने ती लाल होते आणि ती फक्त आपला एक हात वरते. मग काय भोकाड पसरलेला मुलगा काही क्षणातच अगदी शांत. आईने हात वर करून केलेला इशारा त्याला चांगलाच समजतो आणि तो रडणं थांबवतो. व्हिडीओ पाहूनच पटकन हसू येतं. पण त्याचवेळी आईचा हात म्हणजे एखादी जादूची छडीच आहे असंच वाटतं. जी छडी तिने फक्त आपल्या मुलासमोर धरली आणि मुलाचं रडणं बंद. हे वाचा -  'पापा की परी'च्या गप्पा काही संपेना; जिममध्ये सर्वांसमोर झालं हसू, पाहा VIDEO घंटा या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. नेटिझन्सना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.
  Published by:Priya Lad
  First published: