मराठी बातम्या /बातम्या /Viral /

अ‍ॅडल्ट स्टारकडे चाहत्याने केली विचित्र मागणी, जाणूनच लावाल डोक्याला हात

अ‍ॅडल्ट स्टारकडे चाहत्याने केली विचित्र मागणी, जाणूनच लावाल डोक्याला हात

नुकतंच एका अॅडल्ट स्टारने (Adult Film Actress) आपल्या चाहत्याने केलेल्या एका अजब मागणीबद्दल सांगितलं (Weird Request of Fan). याबद्दल ऐकून सगळेच शॉक झाले.

नुकतंच एका अॅडल्ट स्टारने (Adult Film Actress) आपल्या चाहत्याने केलेल्या एका अजब मागणीबद्दल सांगितलं (Weird Request of Fan). याबद्दल ऐकून सगळेच शॉक झाले.

नुकतंच एका अॅडल्ट स्टारने (Adult Film Actress) आपल्या चाहत्याने केलेल्या एका अजब मागणीबद्दल सांगितलं (Weird Request of Fan). याबद्दल ऐकून सगळेच शॉक झाले.

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 22 डिसेंबर : सेलिब्रिटी कोणत्याही क्षेत्रातील असले तरी त्यांचे हजारो-लाखो चाहते असतात. या चाहत्यांच्या अनेक अशा अपेक्षा असतात ज्या आपल्या आयडलने पूर्ण कराव्या असं त्यांना वाटतं. मात्र या सर्व मागण्या पूर्ण करणं अशक्य असतं. नुकतंच एका अॅडल्ट स्टारनेही (Adult Film Actress) आपल्या चाहत्याने केलेल्या एका अजब मागणीबद्दल सांगितलं (Weird Request of Fan). याबद्दल ऐकून सगळेच शॉक झाले. चोरीची विचित्र घटना; भामट्याने लंपास केली अशी वस्तू की पोलिसांसह सरकारही हैराण लीजा एन (Lisa Ann) 1990 च्या दशकात अॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री होती. मात्र वाढत्या वयासोबत तिचं स्टार्डम कमी झालं. मात्र तिचे चाहते आजही कायम आहेत. त्यामुळे हे चाहते अनेकदा तिला संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात तसंच अजब मागण्याही करतात. लिजाने नुकतंच एका चाहत्याच्या अशाच विचित्र डिमांडबद्दल सांगितलं. लिजा ‘डूड्स डू बेटर’ नावाचा आपला पॉडकास्ट होस्ट करते. यात ती अॅडल्ट सिनेमातील सहकलाकारांच्या मुलाखती घेते. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान तिने सांगितलं की एका चाहत्याने तिचे दात खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. या व्यक्तीने लिजाला म्हटलं की तुझे समोरचे दोन दात तोडून मला दे (Fan Demand adult Actress to Sell her Teeth). याच्या बदल्यात मी तुला भरपूर पैसे देईल. लिजाने सांगितलं की हा व्यक्ती इतका हट्ट करू लागला की ती भडकली. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार लिजाने म्हटलं, की खरंतर मी ही डिमांड कधीच पूर्ण केली नसती, मात्र तरीही जर मी माझे समोरचे दोन दात काढले तर निश्चितच आजूबाजूचे दातही कमजोर होतील. मी कोणासाठी माझे दात का पाडू, असंही तिने विचारलं. पॉडकास्टच्या नुकत्याच झालेल्या इंटरव्ह्यूजमध्ये ती अॅडल्ट कंटेट क्रिएटर आणि अभिनेत्री एष्टन ब्लेकची मुलाखत घेत होती. तिनेही आपल्या फॅन्सबाबतचे काही विचित्र किस्से शेअर केले.

मुलांना बाहेर उभा करून कारमध्ये बॉयफ्रेंडसोबत करू लागली रोमान्स; संतापजनक VIDEO

ब्लेकने सांगितलं की एक व्यक्ती तिला प्रत्येक ठिकाणी फॉलो करू लागला होता आणि त्याने कुठून तरी त्याचा नंबरही मिळवला होता. तो ब्लेकच्या समोर येत नव्हता मात्र ती जिथे जाईल तिथे तिच्या मागे जात आणि तिला मेसेज करून सांगत की तो आसपासच आहे. एकदा रागात ब्लेकने त्याला भेटण्यासाठी बोलावलं, यावेळी त्याने उत्तर दिलं की मी आता येऊ शकत नाही कारण मी माझ्या पत्नीसोबत आहे.
First published:

Tags: Porn star, Shocking news

पुढील बातम्या