मुंबई, 14 ऑक्टोबर : काही दिवसांपूर्वीच संपूर्ण देशभरात Facebook, Whatsapp, Instagram,चे सर्व्हर डाऊन झाले होते. त्यादरम्यान लोकांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्यानंतर मधल्या काही काळात Gmail चे यामध्ये भर पडली होती. मात्र असे का केले कशामुळे झाले याबद्दलची पुरेपूर माहिती आपल्या पर्यंत इतर सोशल मीडिया माध्यमातून माहिती करून देण्यात आली होती.
हिवाळा येतोय; वजन वाढून द्यायचं नसेल तर आहारात या भाज्यांचा समावेश ठरेल गुणकारी
त्यानंतरही बऱ्याच जणांचे हे ॲप चालत न्हवते, त्यादरम्यान फेसबुकने या समस्येसंदर्भात नंतर एक पोस्ट सुद्धा शेअर केली होती, त्यात म्हटले गेले होते की लवकरच ही समस्या सोडवली जाईल. पोस्टमध्ये त्यांनी लिहिले होते, 'आम्हाला माहित आहे की काही लोकांना आमच्या अॅप्स मध्ये बऱ्याच लोकांना ही समस्या आली. यावर शक्य तितक्या लवकर तोडगा काढू. आणि तुम्हाला झालेल्या या गैरसोयीमुळे आम्ही दिलगीर आहोत.
Twitter वरील करण्यात आलेले मीम्स
Snapchat ppl coming to Twitter to check what's worng:#snapchatdown pic.twitter.com/PbhhaxJciv
— aestheticx✨ (@billi_h1) October 13, 2021
Facebook Instagram and Whatsapp to Snapchat right now :#snapchatdown #snapchat pic.twitter.com/vzIJu6f0Mx
— Shweetzy_010 (@shweetzy_010) October 13, 2021
नुकतच दोन तीन दिवांपूर्वी Snapchat Server Down Issueॲप चाही यामधे समावेश झाला होता. ज्यावेळेस फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम आणि जिमेल गंडले गेले होते, त्यावेळी twitter चाहत्यांनी या सर्व ॲप ची चांगलीच फज्जत घातली होती. ट्विरवर नुसता मीम्सचा पाऊस पडला होता. इतके मजेशीर मीम्स होते, की सर्वांना Twitter mems येऊन ते मीम्स बघणं भाग पाडलं. पण नुकतेच असे ऐकायला आले होते, की Snapchat पण गंडल गेलं होतं. आता मात्र या ॲप ची गाडी सुरळीत सुरू आहे. पण यावेळीही मीम्सर्स काही ऐकले नाहीत.
The issue has been fixed! If you're still having trouble, please let us know. Happy Snapping!
— Snapchat Support (@snapchatsupport) October 13, 2021
'स्नॅपचॅट' या मोबाइल मेसेंजर ॲपची लोकप्रियता वेगाने वाढत आहे.
Drugs घेतले तर आपल्या देशात जास्तीत जास्त काय आहे शिक्षा? फाशीचीही आहे तरतूद?
फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम शी पांगा घेत सध्या हे ॲप जरा जास्तच लोकांची पसंती बनवन आहे. पण यावेळी Snapchat बंद झाल्यामुळे या ॲप ची चांगलीच खिल्ली उडवली गेली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Facebook, Snapchat, Social media, Whatsaap