मराठी बातम्या /बातम्या /Viral /

OMG! या व्यक्तीनं हवेत एका लहान काठीवर केला जबरदस्त स्टंट; VIDEO पाहून व्हाल चकीत

OMG! या व्यक्तीनं हवेत एका लहान काठीवर केला जबरदस्त स्टंट; VIDEO पाहून व्हाल चकीत

आजपर्यंत तुम्ही अनेक स्टंट (Stunt Videos) पाहिले असतील, मात्र तुम्ही कधी एखाद्या व्यक्तीला हवेत एखाद्या लहान काठीवर बॅलन्स करताना पाहिलंय का? पाहिलं नसेल तर सध्या असाच एक व्हिडिओ(Stunt Video) इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 22 ऑगस्ट : जगात टॅलेंटची अजिबातही कमी नाहीये. फक्त गरज आहे हे टॅलेंट परखण्याची. यात अनेकांचं टॅलेंट बहुतेकदा जगासमोर येतच नाही तर काहीजण आपल्या टॅलेंटच्या जोरावर संपूर्ण जगातं लक्ष वेधून घेतात. सोशल मीडियावर (Social Media) अशा लोकांचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Videos) होत असतात. जे व्हिडिओ रातोरात अनेकांनी स्टार बनवतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हालाही नवल वाटेल. VIDEO: पतीनं दिलेलं विचित्र गिफ्ट पाहून पळत सुटली पत्नी; यात असं नेमकं काय होतं? आजपर्यंत तुम्ही अनेक स्टंट (Stunt Videos) पाहिले असतील, मात्र तुम्ही कधी एखाद्या व्यक्तीला हवेत एखाद्या लहान काठीवर बॅलन्स करताना पाहिलंय का? पाहिलं नसेल तर सध्या असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ पाहून यूजर्सही म्हणत आहेत, की काय टॅलेंट आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एका व्यक्तीनं हवेत असलेल्या काठीवर उभा राहत ज्याप्रकारे स्वतःला बॅल्नस केलं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे. त्यानं ज्याप्रकारे हवेतही स्वतःचा बॅल्नस सांभाळला आहे, ते पाहून असं वाटतं की त्यानं ग्रॅव्हिटीदेखील आपल्याच कंट्रोलमध्ये घेतली आहे. सायकलवर एकसोबतच 9 मुलांना बसवून घेऊन जात होता व्यक्ती; VIDEO पाहून सगळेच हैराण हा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत आणि विचारात पडले आहेत की खरंच असं कोणी करू शकत का? सोशल मीडियावर हा व्हिडिओ @HldMyBeer नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ 74 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. तर, 3 हजारहून अनेकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. अनेकांनी हा व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअरदेखील केला आहे.
First published:

Tags: Stunt video, Video viral

पुढील बातम्या