मराठी बातम्या /बातम्या /Viral /आजी अन् नातवानं धरला गाण्यावर ठेका; व्हायरल होतोय भन्नाट डान्स VIDEO

आजी अन् नातवानं धरला गाण्यावर ठेका; व्हायरल होतोय भन्नाट डान्स VIDEO

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की आजी आपल्याच खास अंदाजात डान्स करत आहे. इतक्यात आजीला पाहून नातूही डान्स करू लागतो.

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की आजी आपल्याच खास अंदाजात डान्स करत आहे. इतक्यात आजीला पाहून नातूही डान्स करू लागतो.

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की आजी आपल्याच खास अंदाजात डान्स करत आहे. इतक्यात आजीला पाहून नातूही डान्स करू लागतो.

नवी दिल्ली 03 ऑगस्ट : डान्स ही आनंद साजरा करण्याची एक पद्धत मानली जाते. आनंद साजरा करण्याची ही पद्धत जवळपास सगळ्यांनाच आवडते. त्यामुळे, प्रत्येक आनंदाच्या क्षणी लोक मित्र आणि नातेवाईकांसोबत डान्स करणं विसरत नाहीत. सोशल मीडियावरही (Social Media) असे डान्स व्हिडिओ (Dance Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडिओ नेटकऱ्यांची मनं जिंकत आहे. या व्हिडिओमध्ये (Viral Video) नातू आपल्या आजीसोबत डान्स करताना दिसत आहे. आजी आणि नातवाचा हा डान्स नेटकऱ्यांचीही पसंतीस उतरत आहे.

नवरीच्या घरी एन्ट्री करताच गगनात मावेना नवरदेवाचा आनंद; हा Video जिंकेल तुमचं मन

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की आजी आपल्याच खास अंदाजात डान्स करत आहे. इतक्यात आजीला डान्स करताना पाहून नातूही डान्स करू लागतो. आजी आणि नाताची ही जोडी लोकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ लोकांच्या किती पसंतीस उतरत आहे याचा अंदाज यावरुनच लावता येईल, की आतापर्यंत हा व्हिडिओ 1 लाख 60 हजारहून अधिकांनी पाहिला आहे.

कारमध्ये सेक्स करताना 15 वर्षीय मुलीनं गमावला जीव; धक्कादायक कारण आलं समोर

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनीही यावर विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. आजीचा डान्स पाहून नातूही स्वतःला डान्स करण्यापासून थांबवू शकला नाही. सोशल मीडियावर हा व्हिडिओ अंकित जंगिड नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ बातमी देईपर्यंत 10 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. याशिवाय लोक वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअरही करत आहेत.

First published:

Tags: Dance video, Video Viral On Social Media