मराठी बातम्या /बातम्या /Viral /कारमध्ये सेक्स करताना 15 वर्षीय मुलीनं गमावला जीव; मृत्यूचं धक्कादायक कारण आलं समोर

कारमध्ये सेक्स करताना 15 वर्षीय मुलीनं गमावला जीव; मृत्यूचं धक्कादायक कारण आलं समोर

कारमध्ये शारीरिक संबंध ठेवत असताना 15 वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू (14 Years old Girl died while having sex in Car ) झाला आहे. पोलिसांनी सांगितलं, की मुलीच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या हिंसेच्या खुणा आढळलेल्या नाहीत.

पुढे वाचा ...

ब्राझील 03 ऑगस्ट : एक हैराण करणारं प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. या घटनेत कारमध्ये शारीरिक संबंध ठेवत असताना 15 वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू (14 Years old Girl died while having sex in Car ) झाला आहे. पोलिसांनी सांगितलं, की मुलीच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या हिंसेच्या खुणा आढळलेल्या नाहीत. मात्र, सध्या या प्रकरणाची संशयित मृत्यू अशी नोंद करत तपास सुरू करण्यात आला आहे. ही घटना ब्राझीलच्या साओ पाउलो (Sao Paulo) येथील आहे.

डेली मेलच्या वृत्तानुसार, पोलिसांचं असं म्हणणं आहे, की साओ पाओलो येथील एक 15 वर्षीय मुलगी एका 26 वर्षाच्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवत असतानाच तिला हृदयविकाराच झटका आला. यात तिचा मृत्यू झाला. 26 वर्षीय व्यक्तीनं पोलिसांना सांगितलं, की मी आणि गेब्रियली डिक्सन (Gabrielly Dickson) आपल्या कारमध्ये शारीरिक संबंध ठेवत होतो. यादरम्यान अचानक डिक्सन बेशुद्ध झाली. यानंतर मी तात्काळ तिला रुग्णालयात दाखल केलं, मात्र तिचा मृत्यू झाला.

VIDEO : चाकू हल्ल्यात रक्तबंबाळ झाला तरुण; चिप्सच्या पॅकेटने पोलिसाने वाचवला जीव

26 वर्षीय व्यक्तीनं सांगितलं, की यादरम्यान गेब्रियली डिक्सन हिचे ओठ आणि त्वचा पिवळी पडली आणि तिचे हातही मागे वळलेले होते. बेशुद्धावस्थेतच तिला रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तिला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, मात्र ते अपयशी ठरले. स्टेट डिपार्टमेंट ऑफ पब्लिक सिक्योरिटीच्या म्हणण्यानुसार, गेब्रियली हिच्यावर उपचार करणाऱ्या नर्सला तिच्या गुप्तांगात रक्त दिसलं. पोलिसांनी हिंसेच्या अंगानंही याप्रकरणाचा तपास करण्याचा प्रयत्न केला. मात्र अशाप्रकराच्या कोणत्याही खुणा आढळल्या नसल्याचं रुग्णालयानं सांगितलं.

बुलेटवर बसून प्रेमी जोडप्याचे अश्लील चाळे; अडवून गावकऱ्यांनी अशी केली अवस्था

संबंधित व्यक्तीनं पंधरा वर्षाच्या गेब्रियली हिच्यासोबत रिलेशनमध्ये असल्याचा दावा केला आहे. मात्र तिच्या घरच्यांनी पोलिसांना आपल्याला याबाबत काहीही माहिती नसल्याचं सांगितलं आहे. यासोबतच डिक्सन हिला कोणताही आजार असल्याचीही आपल्याला माहिती नसल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं. ब्राझीलमध्ये एकमेकांच्या सहमतीनं शारीरिक संबंध ठेवण्यास 14 व्या वर्षापासूनच परवानगी मिळते, त्यामुळे संबंधित व्यक्तीवर लैंगिक शोषणाचा आरोप केला गेला नाही.

First published:

Tags: Girl death, Sex, Viral news