जाहिरात
मराठी बातम्या / Viral / स्टेजवर नवरीसमोर जात सासूने लगावले ठुमके; जबरदस्त डान्स पाहून सगळेच फिदा, VIDEO VIRAL

स्टेजवर नवरीसमोर जात सासूने लगावले ठुमके; जबरदस्त डान्स पाहून सगळेच फिदा, VIDEO VIRAL

स्टेजवर नवरीसमोर जात सासूने लगावले ठुमके; जबरदस्त डान्स पाहून सगळेच फिदा, VIDEO VIRAL

. या व्हिडिओमध्ये दिसतं, की नवरीची सासू लग्नातील स्टेजवर असा डान्स (Viral Dance Video) करते सगळेच पाहत राहिले.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 23 ऑगस्ट : सोशल मीडियावर (Social Media) दररोज नवनवे व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यातही लग्नातील व्हिडिओ (Wedding Video) लोकांच्या विशेष पसंतीस उतरतात. लग्नाच्या सीझनमध्ये मंडपापासून स्टेजपर्यंतचे अनेक निरनिराळे व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ अत्यंत विनोदी (Funny Video) तर काही हैराण करणारे असतात. सध्या लग्नातील असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसतं, की नवरीची सासू लग्नातील स्टेजवर असा डान्स (Viral Dance Video) करते सगळेच पाहत राहिले. VIDEO: नागाला बहिणीकडून राखी बांधून घेत होता; सर्पदंशानं सर्पमित्राचा मृत्यू इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की नवरी आणि नवरदेव वरमाळेच्या कार्यक्रमानंतर स्टेजवर बसलेले आहेत. इतक्यात नवरदेवाची आई आनंदात स्टेजवर येते आणि मनसोक्त डान्स करू लागते. पटियाला सूटमध्ये असलेल्या नवरीच्या सासूनं स्टेजवर येत असा डान्स केला की सगळेच हा डान्स पाहत राहिले. यादरम्यान नवरदेवाचा भाऊदेखील स्टेजवर आला आणि त्यानंही डान्स करण्यास सुरुवात केली.

जाहिरात

विकृतीचा कळस! घोडीवर बलात्कार; आठवड्यातून 4 वेळा कंडोम घालून लैंगिक संबंध सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओला नेटकऱ्यांची मोठी पसंती मिळत आहे. इन्स्टाग्रामवर आय अॅम अनम नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ 93 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. इतकंच नाही तर हा व्हिडिओ 10 लाखाहून अधिकांनी पाहिला आहे. हा व्हिडिओ शेअर करत याला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं, ‘मेरी रॉकस्टार मा’. या व्हिडिओवर अनेकांनी निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात