मराठी बातम्या /बातम्या /Viral /नवरी समोर येताच गेला नवरदेवाचा तोल; मित्रानं सावरत दिला हा सल्ला, पाहा VIDEO

नवरी समोर येताच गेला नवरदेवाचा तोल; मित्रानं सावरत दिला हा सल्ला, पाहा VIDEO

नवरीची (Bride) वाट पाहणारा नवरदेव (Groom) समोरच उभा असतो आणि नवरी समोर येताच त्याच्या हृदयाचे ठोके वाढू लागतात. यादरम्यान हा नवरदेव आपल्या नवरीला पाहून बेशुद्ध होण्याचं नाटक करतो

नवी दिल्ली 16 ऑगस्ट : लग्नात नवरी आणि नवरदेव सर्वांचं लक्ष वेधत असतात. उपस्थित सर्व पाहुण्यांचं लक्ष नवरी आणि नवरदेवाकडेच (Bride and Groom) असतं, जेव्हा ते मंडपात एण्ट्री करतात. सोशल मीडियावर सध्या लग्नातील असाच एक व्हिडिओ व्हायरल (Wedding Video) होत आहे. यात दिसतं, की आपल्या नवरीला पाहताच नवरदेव बेशुद्ध झाल्याचं नाटक करतो. इंटरनेटवर या व्हिडिओ (Viral Video) चांगलीच पसंती मिळत आहे.

या चिमुकलीचे जबरदस्त स्टंट पाहून व्हाल हैराण, सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय VIDEO

व्हिडिओ पाहून समजतं, की नवरीची एण्ट्री (Bride Entry) कोणत्याही नवरदेवासाठी किती महत्त्वाची असते. नवरीची वाट पाहणारा नवरदेव समोरच उभा असतो आणि नवरी समोर येताच त्याच्या हृदयाचे ठोके वाढू लागतात. यादरम्यान हा नवरदेव आपल्या नवरीला पाहून बेशुद्ध होण्याचं नाटक करतो. मागे उभा असलेला त्याचा मित्र लगेचच त्याला पकडतो आणि त्याला समजवतो की थोडी वाट बघ.

VIDEO: आजीबाईनं वयाच्या 90 व्या वर्षी सुरू केला व्यवसाय; कमाईसोबतच झाल्या Star

सोशल मीडियावर (Social Media) या व्हिडिओला सध्या चांगलीच पसंती मिळत आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ लवलीन थापरनं शेअर केला आहे. हा व्हिडिओ 80 हजारहून अधिकांना हा व्हिडिओ लाईक केला आहे. इतकंच नाही तर लाखो जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या क्यूट व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत नवरदेवाच्या रिअॅक्शनचं कौतुक केलं आहे. व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.

First published:
top videos

    Tags: Bridegroom, Video viral, Wedding video