मराठी बातम्या /बातम्या /Viral /अजब! समुद्राच्या मधोमध जात कपलनं बांधली लग्नगाठ; वऱ्हाडी म्हणून कुत्र्यांनी लावली हजेरी, पाहा VIDEO

अजब! समुद्राच्या मधोमध जात कपलनं बांधली लग्नगाठ; वऱ्हाडी म्हणून कुत्र्यांनी लावली हजेरी, पाहा VIDEO

सोशल मीडियावर सध्या एका लग्नाचा व्हिडिओ व्हायरल (Wedding Video Viral) होत आहे. या व्हिडिओमध्ये नवरी आणि नवरदेव (Bride and Groom Video) आपल्या मित्रांच्या आणि श्वानांच्या सोबत समुद्राच्या मधोमध उभे असलेले दिसतात.

नवी दिल्ली 14 ऑगस्ट : आजकाल लग्नांमध्येही अजब (Weird Wedding) रेकॉर्ड बनताना दिसतात. लोकप्रियता मिळवण्यासाठी नवरी आणि नवरदेव आपल्या लग्नाच्या बाबतीत आणि लूकबाबत विविध प्रयोग करताना दिसतात. काही लोक तर अॅडवेंचरस (Adventurous) असल्यानं अगदीच वेगळ्या पद्धतीनं लग्न करतात. सध्या अशाच एका समुद्रातील लग्नाचा व्हिडिओ व्हायरल (Ocean Wedding Video Viral) होत आहे.

सोशल मीडियावर सध्या एका लग्नाचा व्हिडिओ व्हायरल (Wedding Video Viral) होत आहे. या व्हिडिओमध्ये नवरी आणि नवरदेव (Bride and Groom Video) आपल्या मित्रांच्या आणि श्वानांच्या सोबत समुद्राच्या मधोमध उभे असलेले दिसतात. या सर्वांचा लूक पाहण्यासारखा आहे. या लग्नाला उपस्थित असलेले सर्व लोकं वेगळ्याच बोटमध्ये बसलेले आहेत. ही बोट चालत नाहीये तर केवळ हालताना दिसते.

हिला कोणीतरी आवरा! दारुची बाटली हातात घेऊन तरुणीनं घातला धुमाकूळ, VIDEO व्हायरल

व्हिडिओमध्ये दिसणारे नवरदेव आणि नवरी बीच वेडिंगच्या हिशोबानं तयार झालेले आहेत. त्यांचे कपडे मिनिमल आहेत आणि लग्नात आलेले पाहुणेही याच अंदाजात दिसत आहेत. या लग्नात 3 श्वानदेखील उपस्थित आहेत. त्यांना लाईफ जॅकेट घालण्यात आले आहेत. नवरी आणि नवरदेवाच्या मित्रांनी हे आगळंवेगळं लग्न लाईव्ह स्ट्रीम केलं होतं. अशा पद्धतीचं वेगळं लग्न कदाचित तुम्हीही कधी पाहिलं किंवा अटेन्ड केलं नसेल.

400 तासांमध्ये संपूर्ण शरीर गोंदवलं, या भागावर झाला सुईचा सर्वाधिक त्रास

लग्नातील कार्यक्रमादरम्यान नवरी आणि नवरदेव एकमेकांचा हात पकडतात. हा पूर्ण सेटअप पाहायला अत्यंत वेगळा आणि चांगला वाटत आहे. नवरदेवाकडील श्वान सतत त्याच्यासोबत उभा आहे. तर, नवरीबाईकडील श्वान मात्र इकडे-तिकडे फिरताना दिसत आहे.

First published:

Tags: Bridegroom, Wedding video