जाहिरात
मराठी बातम्या / Viral / पाण्यामध्ये कपलनं पार केली हद्द, वॉटरपार्कलाच बनवलं Oyo; घटनेचा Video Viral

पाण्यामध्ये कपलनं पार केली हद्द, वॉटरपार्कलाच बनवलं Oyo; घटनेचा Video Viral

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

आजकाल काही कपल मंडळींनी वॉटरपार्कला आपलं प्रायवसी ठिकाण केलं आहे. हे लोक विसरले आहेत की या ठिकाणी काही लहान मुलं आणि फॅमेली देखील येताता आणि त्यांचं कृत्य लाजिरवाणं ठरु शकतं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 22 जुलै : उन्हाळा आणि पावसाळ्यात बरेचसे लोक वॉटरपार्ककडे वळतात. कधी कुठे बाहेर जाता आलं नाही तरी अनेक लोक वॉटरपार्कला तरी जाऊन आपल्या सुट्टीची मजा घेतात. इथे पाण्याचा आनंद तर मिळतोच शिवाय, खाण्याची सोय देखील असते. या शिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या वॉटर स्लाईड्स असतात ज्या खरोखर एडवेंचरस असतात. परंतु आजकाल काही कपल मंडळींनी या ठिकाणाला आपलं प्रायवसी ठिकाण केलं आहे. हे लोक विसरले आहेत की या ठिकाणी काही लहान मुलं आणि फॅमेली देखील येताता आणि त्यांचं कृत्य लाजिरवाणं ठरु शकतं. कुठे दगडांना खातात तर कुठे माशाचा डोळा, जगातील विचित्र स्नॅक्सबद्दल ऐकून येईल किळस वॉटरपार्कचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही कपल स्विमिंग पूलमध्ये किस करताना दिसत आहेत. तर काही कपल त्याहून पुढच्या लेवलला जाऊन नको ते कृत्य करताना दिसते. जी गोष्ट त्यांनी चार भिंतींच्या आत करायला हवी होती ते हे सर्व लोकांसमोर करत आहेत. त्यापैकी एक कपल खूपच रोमँटिक झाले आणि इतर लोकांसमोर ते एकमेकांना चिकटले आहेत. त्याच्या या कृत्यामुळे आजूबाजूचे लोक अस्वस्थ झाले, तेव्हा त्यांनी याबाबत तक्रार केली. मात्र तक्रारीनंतर हे कपल अधिकच संतप्त झाले आणि त्यांनी निर्लज्जपणाची आणखीच हद्द पार केली. Delhi Meerut Expressway कपलचा रोमान्स कॅमेरात कैद, भरधाव वेगात गाडी पळवत धक्कादायक कृत्य हे कपल वॉटरपार्कमधील स्विमिंग पूलमध्ये दिसले. इतर कुटुंब आणि मुलांसमोर ते एकमेकांना किस करताना दिसले. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना खूप विचित्र वाटत होते. याबाबत तक्रार करत त्यांनी कपलला थोडे सुसंस्कृत राहण्याची विनंती केली. मात्र हे जोडपे कोणाचेही ऐकायला तयार नव्हते. हा सगळा प्रकार जवळील एका व्यक्तीने आपल्या कॅमेरात कैद केला आहे.

जाहिरात

सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक प्रचंड संतापले. मुलांच्या मनोरंजनासाठी बनवलेल्या या वॉटरपार्कमध्ये या कपलच्या अशा अश्लील कृत्याने लोकांचा संताप वाढला आहे. अशा लोकांवर काहीतरी ऐक्शन घेण्यासाठी लोकांनी रिक्वेस्ट केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात