मराठी बातम्या /बातम्या /Viral /''कुछ दिनों में गोल्डफ्लेक सोनार की दुकान मैं मिलेगी...'' बजेटनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

''कुछ दिनों में गोल्डफ्लेक सोनार की दुकान मैं मिलेगी...'' बजेटनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

व्हायरल फोटो

व्हायरल फोटो

सिगरेट महाग झाल्यानंतर लोकांना फार जास्त दु:ख झालं आहे. त्यामुळे या संदर्भात सोशल मीडियावर मीम्स शेअर केले जात आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 01 फेब्रुवारी : नुकतंच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत त्यांचे बजेट मांडला. यानंतर लगेचच ट्वीटरवर मीम्सचा वर्षाव सुरू झाला. साध्या मीम्सद्वारे कर सवलत, सीमाशुल्क आणि कर प्रोत्साहन यांसारख्या विषयांवर नेटिझन्सनी वेगवेगळ्या मार्गाने कमेंट्स करत आहेत.

यासोबतच #Budget2023 सोबत, #midleclass, #notax, #80C आणि #cigarette सारखे इतर हॅशटॅग देखील ट्रेंडिंग होते.

या बजेटमध्ये निर्मला सीतारमन यांनी काय महागलं आणि काय स्वस्त झालं, याबद्दल सांगितलं आहे. या सगळ्यात सिगरेट महाग झाल्यानंतर लोकांना फार जास्त दु:ख झालं आहे. सोशल मीडियावर तर मीम्सचा वर्षाव होत आहेत. लोक वेगवेगळ्या पद्धतीने या गोष्टी मांडत आहेत.

चला आपण पण या मीम्सवर एक नजर टाकू.

First published:

Tags: Budget 2023, Social media, Social media trends, Top trending, Viral, Viral photos