बजेट (Budget) अर्थात अर्थसंकल्प म्हणजे आगामी आर्थिक वर्षातल्या (Financial Year) शासकीय जमाखर्चाचा आराखडा किंवा सरकारने केलेले संपूर्ण देशाचं वर्षभराचं आर्थिक नियोजन (Financial Planning) असं म्हणता येईल. एप्रिल ते मार्च या आर्थिक वर्षाच्या कालावधीत किती महसूल (Revenue) जमा होईल व देशाला वर्षभरात किती खर्च (Expenditure) करावा लागेल, याचा अंदाज अर्थसंकल्पात मांडला जातो. करप्रणालीतले बदल, संरक्षण, शिक्