मराठी बातम्या /बातम्या /Viral /या तरुणीचं सौंदर्य पाहून पडाल प्रेमात; मात्र तिच्याबद्दलचं सत्य जाणून चक्रावून जाल

या तरुणीचं सौंदर्य पाहून पडाल प्रेमात; मात्र तिच्याबद्दलचं सत्य जाणून चक्रावून जाल

निकोलचा मुलगा माइल्स १२ वर्षाचा आहे. जेव्हा तो २ वर्षाचा होता, तेव्हापासूनच त्याला मेकअप करण्याची आवड होती. त्याचं वय वाढत गेलं तशीच ही आवडही वाढत गेली.

निकोलचा मुलगा माइल्स १२ वर्षाचा आहे. जेव्हा तो २ वर्षाचा होता, तेव्हापासूनच त्याला मेकअप करण्याची आवड होती. त्याचं वय वाढत गेलं तशीच ही आवडही वाढत गेली.

निकोलचा मुलगा माइल्स १२ वर्षाचा आहे. जेव्हा तो २ वर्षाचा होता, तेव्हापासूनच त्याला मेकअप करण्याची आवड होती. त्याचं वय वाढत गेलं तशीच ही आवडही वाढत गेली.

नवी दिल्ली 28 सप्टेंबर : प्रत्येक माणसाचं आपलं असं काहीतरी वेगळं टॅलेंट (Talent) असतं. काही लोकांच्यात साधारण टॅलेंट असतं, तर काहींचं टॅलेंट मात्र अगदीच निराळं असतं. एका ब्रिटिश मुलाचं (British Teenager) असंच आगळंवेगळं टॅलेंट पाहून त्याची आईदेखील हैराण झाली. निकोल पुलमॅन नावाच्या १२ वर्षाच्या मुलात एक अजब टॅलेंट (Different Talent) आहे. मुलगी असूनही तो अगदी सुंदर मुलीची भूमिका साकारात डान्स परफॉर्मन्स (Dance Performance) करतो.

निकोलचा मुलगा माइल्स १२ वर्षाचा आहे. जेव्हा तो २ वर्षाचा होता, तेव्हापासूनच त्याला मेकअप करण्याची आवड होती. त्याचं वय वाढत गेलं तशीच ही आवडही वाढत गेली. आता तो Drag Queen बनण्याचं स्वप्न बघतो. त्याची आईदेखील त्याचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याची साथ देत आहे. शाळेत असतानापासूनच त्यानं मुलगी बनून लोकांचं मनोरंजन करण्यास सुरुवात केली आहे.

पत्ता शोधण्यासाठी Google Maps ओपन केलं, कपलचं अश्लील कृत्य पाहून हादरली महिला

निकोला आपल्या मुलासाठी चमकदार ड्रेस, केसांचं विग, गडद रंगाची लिपस्टीक आणि मेकअपचं इतर सामान खरेदी करते. या सगळ्याचा वापर केल्यानंतर हा मुलगा अतिशय सुंदर दिसतो. त्याला पाहून कोणीही हे म्हणू शकत नाबी की माइल्स मुलगा आहे. आता तो देशातील अनेक बार आणि क्लबमध्ये ड्रॅग क्वीन म्हणून परफॉर्मन्स (Drag Queen Performance) करतो. द सनच्या वृत्तानुसार, त्यानं याच वर्षी उन्हाळ्यात आपला पहिला अधिकृत परफॉर्मन्स दिला आहे. तो LGBT क्लबमध्ये होता.

वरिष्ठ IAS अधिकाऱ्याच्या सरकारी निवासस्थानात धर्मांतराचे पाठ; VIDEO आला समोर

माइल्सला कँटरबरी प्राईडच्या (Canterbury Pride) मेन स्टेजवर परफॉर्म करण्याची संधीही मिळाली आहे. इथे त्याचा सिजलिंग डान्स पाहून सगळेच थक्क झालेले. माइल्सचं स्वप्न आहे की त्याला आपल्या आवडीच्या PREMARK या कपड्यांच्या ब्रॅण्डसाठी काम करण्याची संधी मिळावी. दिवसा आपली शिफ्ट करायची आणि रात्री ड्रॅग क्वीन म्हणून काम करायचं असं त्याचं स्वप्न आहे. ड्रॅग क्वीन म्हणजे अशी मुलं असतात जी मुलगी बनून परफॉर्मन्स देतात. माइल्सच्या आईनं म्हटलं की त्याचं वय अजून खूप कमी आहे. मात्र, ड्रॅग क्वीन बनण्याच्या आपल्या स्वप्नाबाबत तो ठाम आहे.

First published:

Tags: Dancer, Viral news