मराठी बातम्या /बातम्या /Viral /नवरदेवाची मस्ती नवरीला पडली महागात; मंडपातच सर्वांसमोर धाडकन तोंडावर आपटली अन्..., VIDEO

नवरदेवाची मस्ती नवरीला पडली महागात; मंडपातच सर्वांसमोर धाडकन तोंडावर आपटली अन्..., VIDEO

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरी आणि नवरदेव आपल्या कुटुंबीयांच्या उपस्थित एक पारंपारिक खेळ खेळत आहेत. यादरम्यान नवरदेव असं काही करतो जे पाहून उपस्थित सगळेच हसू लागतात.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरी आणि नवरदेव आपल्या कुटुंबीयांच्या उपस्थित एक पारंपारिक खेळ खेळत आहेत. यादरम्यान नवरदेव असं काही करतो जे पाहून उपस्थित सगळेच हसू लागतात.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरी आणि नवरदेव आपल्या कुटुंबीयांच्या उपस्थित एक पारंपारिक खेळ खेळत आहेत. यादरम्यान नवरदेव असं काही करतो जे पाहून उपस्थित सगळेच हसू लागतात.

नवी दिल्ली 12 डिसेंबर : भारतात लग्न समारंभादरम्यान (Marriage Ceremony) अनेक प्रकारच्या प्रथा परंपरा (Wedding Rituals) पाळल्या जातात. यातील काही प्रथा तर अतिशय मजेशीर असतात. तर काही अतिशय विचित्र. यातील काही प्रथा नवरी आणि नवरदेव पूर्ण करतात तर काही त्यांचे कुटुंबीय. अनेकदा तर यादरम्यानच मोठ्या दुर्घटनाही घडतात.

ग्राहकाने वेट्रेसला दिलेली टीप पाहून मॅनेजरही भडकला; तरुणीची नोकरीवरून हकालपट्टी

सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल (Funny Wedding Video) होत आहे. यात दिसतं की लग्नातील प्रथा पूर्ण करत असताना एक नवरी थेट तोंडावरच पडते. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरी आणि नवरदेव आपल्या कुटुंबीयांच्या उपस्थित एक पारंपारिक खेळ खेळत आहेत. यादरम्यान नवरदेव असं काही करतो जे पाहून उपस्थित सगळेच हसू लागतात.

View this post on Instagram

A post shared by Bhutni_ke (@bhutni_ke_memes)

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरदेवाकडील लोक नवरदेवाला सांगतात की नवरीच्या मागे उभा राहून तिला उचलून घे आणि काही पाऊलं चाल. हे ऐकून नवरदेव लाजतो. मात्र नंतर हिंमत करून तो आपल्या नवरीला उचलण्याचा प्रयत्न करतो. अखेर तो नवरीबाईला उचलून घेतो, मात्र दोन पाऊलं पुढे चालताच तो नवरीला घेऊन खाली कोसळतो (Bride Falls on Wedding Stage).

10 फूट उंचावरुन उडी घेत सिंहिणीने हवेतच केली काळवीटाची शिकार; पाहा VIDEO

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की सर्वांसमोरच ही नवरीबाई तोंडावर पडते. यानंतर तिथे उभा असलेले सर्वच लोक जोरजोरात हसू लागतात. इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरत नाहीये.

First published:
top videos

    Tags: Funny video, Video Viral On Social Media, Wedding video