मराठी बातम्या /बातम्या /Viral /

...अन् लग्नाआधीच नवरी-नवरदेवानं घेतली समुद्रात उडी; कारण ऐकून बसेल धक्का, पाहा VIDEO

...अन् लग्नाआधीच नवरी-नवरदेवानं घेतली समुद्रात उडी; कारण ऐकून बसेल धक्का, पाहा VIDEO

सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर (Instagram Videos) नवरी आणि नवरदेवाचा एक रिल्स व्हिडिओ (Reels Video) व्हायरल होताना दिसत आहे. दोघंही समुद्राच्या मधोमध एका बोटवर एकमेकांचा हात धरून उभा आहेत.

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 15 ऑगस्ट : काही लोक लोकप्रिय होण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. सोशल मीडियावर लग्नातील असे अनेक व्हिडिओ व्हायरल (Wedding Video Viral on Social Media) होत असतात ज्यात लग्नातील कपल चर्चेत येण्यासाठी विचित्र किंवा वेगळ्या पद्धतीनं लग्नगाठ बांधताना दिसतात. सध्या अशाच एका नवरदेव आणि नवरीचा व्हिडिओ (Bride and Groom Video) व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावरही काटा (Shocking Video Viral) येईल. VIDEO : कुत्र्यानं केलं गार्डनिंग; खड्डा करून झाड लावलं, मग पाईपनं घातलं पाणी सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर (Instagram Videos) नवरी आणि नवरदेवाचा एक रिल्स व्हिडिओ (Reels Video) व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये नवरी आणि नवरदेव ब्राइडल आउटफिटमध्ये दिसत आहेत. दोघंही समुद्राच्या मधोमध एक बोटवर एकमेकांचा हात धरून उभा आहेत. अशात दोघांच्या मनात काहीतरी येतं आणि ते अचानक समुद्रात उडी घेतात.
रस्त्यावरच दोघींचं सुरू झालं भांडण; अक्षरशः केसाला धरून झाडूनं धुतलं, पाहा Video हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पुढे असं समजतं, की नवरी आणि नवरदेव इतकी रिस्क केवळ वेडिंग फोटोशूटसाठी (Wedding Photoshoot) आणि व्हिडिओग्राफीसाठी घेत आहेत. त्यांना या गोष्टीची कदाचित कल्पना होती, की काहीतरी विचित्र कृत्य करूनच आपण चर्चेत येऊ आणि त्यांना याठिकाणी यापेक्षा चांगली दुसरी आयडिया सुचली नाही. हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाख 82 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर भरपूर कमेंटही केल्या आहेत.
First published:

Tags: Video Viral On Social Media, Wedding video

पुढील बातम्या