जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO: पुलावरुन नदीत उडी घेत होता युवक; अचानक असं काही घडलं जे पाहून बसेल धक्का

VIDEO: पुलावरुन नदीत उडी घेत होता युवक; अचानक असं काही घडलं जे पाहून बसेल धक्का

VIDEO: पुलावरुन नदीत उडी घेत होता युवक; अचानक असं काही घडलं जे पाहून बसेल धक्का

सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक हैराण करणारा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का (Shocking Video Viral) बसेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 03 सप्टेंबर : आपल्या आसपास अनेक असे लोक असतात जे सतत काही ना काही विचित्र कामं करत असतात. सध्या सोशल मीडियावर (Social Media) असाच एक हैराण करणारा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का (Shocking Video Viral) बसेल. या व्हिडिओमध्ये दिसतं, की काही युवक पुलावरुन नदीत उडी घेत आहेत. मात्र, यादरम्यान असं काही घडलं जे पाहून कोणीही हैराण होईल. मंत्रिमहोदयांनी कात्रीऐवजी दातानेच कापली फित, उपस्थितांची हसून पुरेवाट या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की काही मुलं पुलावरुन नदीमध्ये उडी घेत आहेत. सगळ्यात सुरुवातील एक मुलगा नदीत उडी घेतो. मात्र, आणखी एक मुलगा जेव्हा नदीमध्ये उडी घेतो तेव्हा तिथे एक बोट स्टीमर पोहोचते. मात्र, सुदैवानं यात युवकाचा जीव वाचला. मात्र, अशा घटनांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागतो. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जाहिरात

बापरे! महाकाय सापाने तरुणाला घातला वेटोळा आणि…; थरकाप उडवणारा VIDEO इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ (Instagram Reels) ‘meemlogy’ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 10 लाखाहून अधिकांनी पाहिला आहे. इतकंच नाही तर या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरनं लिहिलं, की याला म्हणतात स्वतःचाच जीव धोक्यात घालणं. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की आणखी एक मिनिट तिथेच थांबला असता तर काय घडलं असतं. इतरही अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात