मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO : स्केटबोर्डवर स्टंट करताना अचानक गेला तोल अन्..., पाहा तरुणासोबत पुढे काय घडलं

VIDEO : स्केटबोर्डवर स्टंट करताना अचानक गेला तोल अन्..., पाहा तरुणासोबत पुढे काय घडलं

व्हिडिओमध्ये दिसतं, की मुलगा स्केटबोर्ड चालवत आरामात खाली उतरत आहे. मात्र, मध्ये बॅलन्स बिघडल्यामुळे त्याचा स्टंट (Stunt) खराब होतो. हा व्हिडिओ (Video) पाहून नेचकऱ्यांनाही हसू आवरत नाहीये.

    नवी दिल्ली 13 सप्टेंबर : आजकाल तरुणांमध्ये स्टंटबाबत (Stunt) प्रचंड क्रेज असल्याचं पाहायला मिळतं. प्रसिद्ध मिळवण्याचा नादात हे तरुण अनेकदा स्वतःच्या जीवासोबतच खेळ करतात. वेगळं काहीतरी करण्याच्या नादात अनेकदा अशाही काही घटना घडतात, ज्या पाहून हसू आवरत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ (Funny Stunt Video) समोर आला आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये (Viral Video) एक व्यक्ती चढावर आहे आणि खाली जाण्यासाठी तो स्केटबोर्डचा वापर करताना दिसतो. 13 फूट मगरीच्या पोटात आढळली 5 हजार वर्ष जुनी वस्तू; पाहताच हैराण झाला शिकारी व्हिडिओमध्ये दिसतं, की तो स्केटबोर्ड चालवत आरामात खाली उतरत आहे. मात्र, मध्ये बॅलन्स बिघडल्यामुळे त्याचा स्टंट खराब होतो. हा व्हिडिओ पाहून नेचकऱ्यांनाही हसू आवरत नाहीये. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक व्यक्ती स्केटबोर्डवर स्टंट करत उंचावरुन खाली येत आहे. स्टंट करताना काहीतरी वेगळं करून दाखवण्यासाठी तो गोल गोल फिरू लागतो. मात्र, खाली येण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याचा बॅलन्स बिघडतो आणि हा स्टंट खराब होतो. OMG! एका दुचाकीवर तब्बल 13 जणांनी केला प्रवास; VIDEO पाहून चक्रावून जाल सोशल मीडियावर (Social Media) अनेकांनी या व्यक्तीच्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे. तर, अनेकांनी म्हटलं की स्टंट करताना स्वॅग दाखवणं चुकीचं आहे. एका यूजरनं कमेंट करत म्हटलं, की स्टंट चांगला होता मात्र स्टाईल मारण्याच्या नादात खराब झाला. आणखी एकानं लिहिलं, पुढच्या वेळी पुन्हा प्रयत्न कर, यश नक्की मिळेल. याशिवाय इतरही अनेकांनी व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. स्टंटचा हा मजेशीर व्हिडिओ ट्विटरवर @HldMyBeer नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Stunt video, Viral news

    पुढील बातम्या