मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO: लग्न दिराचं आणि चर्चा मात्र वहिनीची; पाहा मंडपात असं नेमकं काय घडलं?

VIDEO: लग्न दिराचं आणि चर्चा मात्र वहिनीची; पाहा मंडपात असं नेमकं काय घडलं?

दीर आणि वहिनीचं नात हे अत्यंत खास असल्याचं म्हटलं जातं.  सध्या इन्स्टाग्रामवर अशाच एका दिराचा आणि वहिनीचा व्हिडिओ (Dance Video) व्हायरल होत आहे.

दीर आणि वहिनीचं नात हे अत्यंत खास असल्याचं म्हटलं जातं. सध्या इन्स्टाग्रामवर अशाच एका दिराचा आणि वहिनीचा व्हिडिओ (Dance Video) व्हायरल होत आहे.

दीर आणि वहिनीचं नात हे अत्यंत खास असल्याचं म्हटलं जातं. सध्या इन्स्टाग्रामवर अशाच एका दिराचा आणि वहिनीचा व्हिडिओ (Dance Video) व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली 09 जुलै : सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच लग्नसमारंभातील निरनिराळे व्हिडिओ व्हायरल (Wedding Videos) झाल्याचं पाहायला मिळतं. लग्नातील व्हिडिओ हा एक असा ट्रेंड (Trending) आहे जो कधी संपतही नाही आणि कमीही होत नाही. इन्स्टाग्रामवर (Instagram) असे धम्माल व्हिडिओ अनेकदा व्हायरल होत असतात. विशेषतः भारतीय लग्नांतील प्रथा आणि परंपरा तर जगभरात प्रसिद्ध आहेत. सध्या अशाच एका लग्नातील व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे.

VIDEO: प्रियकरानं डोळ्यासमोर बांधली दुसरीसोबत लग्नगाठ; लिव्ह इन पार्टनरचा आक्रोश

दीर आणि वहिनीचं नात हे अत्यंत खास असल्याचं म्हटलं जातं. हे नातं म्हणजे आईची माया आणि मित्राप्रमाणे समजून घेणारं असतं. सध्या इन्स्टाग्रामवर अशाच एका दिराचा आणि वहिनीचा व्हिडिओ (Dance Video) व्हायरल होत आहे. भारतीय लग्नसमारंभांमध्ये वहिनीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. कारण, त्या लग्नातील इतर काम सांभाळण्यासोबतच आपल्या दिरासोबत लग्नात मस्तीही करतात.

इन्स्टाग्रामवर Trending Dulhaniya नावाच्या पेजवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. या व्हिडिओमध्ये नवरदेव आणि त्याची वहिनी अगदी मग्न होऊन डान्स करताना (Bhabhi Dance Video) दिसत आहेत. दीर आणि वहिनीचं हे बॉन्डिंग सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे. वहिनीचा हा डान्स पाहून तिथे उपस्थित इतर लोकंही स्वतःला थिरकण्यापासून थांबवू शकले नाहीत.

VIDEO: ती तरुणी मध्यरात्री रस्त्यावर फक्त धावते, लाखोंना का आवडतो हा TV शो?

हा डान्स व्हिडिओ पाहून लोकही या महिलेचं कौतुक करत आहेत. डान्स आणि गाण्यांशिवाय कोणतंही लग्न अपूर्ण मानलं जातं. अशात या महिलेनं आपल्या दिराच्या लग्नात केलेला मनसोक्त डान्स कोणाचंही मन जिंकणारा आहे.

First published:
top videos

    Tags: Dance video, Wedding video