मराठी बातम्या /बातम्या /Viral /झोका खेळतानाच तरुणानं अचानक घेतली उडी अन्...; हा स्टंट VIDEO पाहून व्हाल अवाक

झोका खेळतानाच तरुणानं अचानक घेतली उडी अन्...; हा स्टंट VIDEO पाहून व्हाल अवाक

सोशल मीडियावर (Social Media) जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यात एक व्यक्ती झाडावर बांधण्यात आलेल्या झोक्यावर खेळत आहे. इतक्यात अचानक तो खाली उडी घेतो.

सोशल मीडियावर (Social Media) जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यात एक व्यक्ती झाडावर बांधण्यात आलेल्या झोक्यावर खेळत आहे. इतक्यात अचानक तो खाली उडी घेतो.

सोशल मीडियावर (Social Media) जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यात एक व्यक्ती झाडावर बांधण्यात आलेल्या झोक्यावर खेळत आहे. इतक्यात अचानक तो खाली उडी घेतो.

नवी दिल्ली 29 सप्टेंबर : देशातील प्रसिद्ध व्यवसायिक हर्ष गोयनका (Harsh Goenka) इंटरनेटच्या दुनियेत बरेच सक्रीय राहतात. यामुळे सतत त्यांची कोणती ना कोणती पोस्ट चर्चेत येत असते. त्यांच्या या पोस्ट नेटकऱ्यांच्या चांगल्याच पसंतीसही उतरतात. ते मजेशीर जोक्स, फोटो-व्हिडिओ आणि ब्रेन टीझर शेअर करून आपल्या फॉलोअर्सचं मनोरंजन करतात. यावेळी त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन (Twitter Account) एक अजब व्हिडिओ (Weird Video) शेअर केला आहे. हा व्हिडिओ (Video Viral on Social Media) पाहून काही वेळासाठी तुम्हीही विचारात पडाल.

चिमुकली लेक खेळत होती असा खेळ; पाहून वडीलांना दरदरून फुटला घाम

सोशल मीडियावर (Social Media) जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यात एक व्यक्ती झाडावर बांधण्यात आलेल्या झोक्यावर खेळत आहे. इतक्यात अचानक तो खाली उडी घेतो. त्याच्या समोर दोनजण हातात पायजमा घेऊन उभा असतात. झोका खेळणाऱ्या व्यक्तीचा अंदाज इतका परफेक्ट असतो की उडी घेताच तो आपले दोन्ही पाय या पायजमामध्ये ठेवतो आणि अगदी आरामात तो पायजमा घालतो. या क्लिपनंतरही हैराण करणाऱे काही क्लिप्स पाहायला मिळतात. हे व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. हा व्हिडिओ तारना हुसैननं ट्विटरवर शेअर केला आहे.

VIDEO - महिला जवानांच्या जुगाडाला तोडच नाही! चक्क बंदुकीच्या टोकावर शिजवलं जेवण

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरनं लिहिलं, की या म्हणतात टायमिंगचा खेळ. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की हा व्हिडिओ खरंच अजब आहे. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ चांगलाच लोकप्रिय झाला आहे. केवळ 15 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. याशिवाय अनेकांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट केल्या गेलेल्या या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या रिअॅक्शन देत आहेत.

First published:
top videos

    Tags: Stunt video, Video Viral On Social Media