जाहिरात
मराठी बातम्या / Viral / हनिमूनच्या रात्री घडलं असं काही ज्यामुळे कहाणीमध्ये ट्वीस्ट, बायको नाही तर दुसऱ्याच तरुणीसोबत नवरा अटक

हनिमूनच्या रात्री घडलं असं काही ज्यामुळे कहाणीमध्ये ट्वीस्ट, बायको नाही तर दुसऱ्याच तरुणीसोबत नवरा अटक

प्रतिकात्मत फोटो

प्रतिकात्मत फोटो

तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की हनिमूनच्या रात्री पॉलला असं करावंसं का वाटलं असेल? तर यामध्ये एक मोठा ट्वीस्ट आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

लंडन 29 ऑगस्ट : एका तरुणासोबत लग्नानंतर असा काही विचित्र प्रकार घडला, जे ऐकून तुम्ही डोक्याला हात लावाल. लग्नानंतर प्रत्येक जोडपं आपल्या जोडीदारासोबत वेळ घालवण्यासाठी हनिमूनला जातो. जेथे ते प्रेमाचे काही क्षण घालवतात, फिरतात. परंतु विचार करा की जर अशावेळी नवरा आपल्या बायकोसोबत नाहीतर दुसऱ्याच तरुणीसोबत पकडला गेला तर? तुम्हाला हे ऐकायला विचित्र वाटत असलं तरी अशी घटने खरोखर घडली आहे. ही घटना अमेरिकेतील फ्लोरिडा येथील आहे आणि या व्यक्तीचं नाव आहे पॉल ट्यूरोवस्की (Paul Turovsky). अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि तो लग्न करुन आपल्या बायकोसोबोत हनिमूनला गेला. तेथे आपली बायको झोपली आहे हे पाहून, तो प्रोस्टीट्यूडकडे गेला. जेथे त्याला पोलिसांनी पकडलं आणि त्याचा फोटो त्या 176 पुरुषांसोबत छापण्यात आला ज्यांना या प्रोस्टीट्यूड रेकेटमध्ये पकडण्यात आलं. हे वाचा : ऐकावं ते नवल! ज्या बाळाला जन्म दिला त्याच बाळामुळे पुन्हा Pregnant झाली महिला यास्टोरीमध्ये खरा ट्वीस्ट पुढे…. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की हनिमूनच्या रात्री पॉलला असं करावंसं का वाटलं असेल? तर पॉल ट्यूरोवस्की हा एक प्रायवेट डिटेक्टीव आहे. जो आपल्या हनिमूनच्या वेळी देखील आपल्या कामावर होता. त्याच्या हनिमूनच्या रात्री या नवरदेवाला एक ऑफर आली. या ऑफर अंतर्गत, एक ऑपरेशन केले जात होते ज्यामध्ये आरोपींना पुराव्यांसकट पकडायचे होते. ज्यामध्ये पॉल देखील समील झाला. हे वाचा : लपूनछपून नवऱ्यानेच रेकॉर्ड केला बायकोचा ‘तो’ VIDEO; सोशल मीडियावर पोस्ट करताच…

News18

सेक्स वर्कर आणि यामध्ये असलेल्या लोकांना स्टिंग ऑपरेशनद्वारे पकडले जाणार होते आणि त्यांना मदत करण्यासाठीच पॉल तेथे गेला होता. परंतू पोलिसांनी त्याला एका सेक्स वर्करसोबत रंगोहातो पकडलं आणि आरोपी म्हणून अटक केलं गेलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात