मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO : ताबा सुटला अन् थेट दुचाकीसह दुकानात घुसला तरुण; CCTV मध्ये कैद झाली घटना

VIDEO : ताबा सुटला अन् थेट दुचाकीसह दुकानात घुसला तरुण; CCTV मध्ये कैद झाली घटना

व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) पाहायला मिळतं, की एक व्यक्ती आपल्या दुकानात आरामात बसला आहे, इतक्यात एक तरुण दुचाकी घेऊन त्याच्या दुकानात घुसतो

व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) पाहायला मिळतं, की एक व्यक्ती आपल्या दुकानात आरामात बसला आहे, इतक्यात एक तरुण दुचाकी घेऊन त्याच्या दुकानात घुसतो

व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) पाहायला मिळतं, की एक व्यक्ती आपल्या दुकानात आरामात बसला आहे, इतक्यात एक तरुण दुचाकी घेऊन त्याच्या दुकानात घुसतो

नवी दिल्ली 17 जुलै : सोशल मीडियावर (Social Media) सतत नवनवे व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाल्याचं पाहायला मिळतं. काही व्हिडिओ तर इतके मजेशीर असतात (Funny Video) की ते पाहून हसू आवरत नाही. तर, काही व्हिडिओ इतके भावुक करून जातात की नकळत डोळ्यातून पाणी येतं. सध्या सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही पोट धरून हसाल. पार्कींगसाठी (Parking) एका तरुणानं केलेला जुगाड यात तुम्हाला दिसेल.

माहेरी जाऊन पत्नीनं बांधली दुसऱ्याच सोबत लग्नगाठ; पहिल्या पतीनं केली अजब मागणी

व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की एक व्यक्ती आपल्या दुकानात आरामात बसला आहे, इतक्यात एक तरुण दुचाकी घेऊन त्याच्या दुकानात घुसतो. त्याची गाडी इतकी वेगात असते की गाडीवर त्याचं नियंत्रण सुटतं आणि तो सरळ दुकानात घुसतो. हा व्यक्ती अचानक दुकानात गाडी घेऊन आल्यानं दुकानदारही घाबरतो. तर, गाडी चालवणारा व्यक्तीही गोंधळून जातो. दिलासादायक बाब म्हणजे या घटनेत ड्रायवर आणि दुकानदार दोघांनाही कोणतीही इजा झालेली नाही.

View this post on Instagram

A post shared by J A Y E S H (@jayeshtagram)

माकडाच्या हाती लागला चाकू; मदाऱ्यावरच खेळ उलटला आणि... Shocking video

हा मजेशीर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर jayeshtagram नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. लोक हा व्हिडिओ केवळ एकमेकांसोबत शेअरच करत नाहीयेत तर यावर वेगवेगळ्या कमेंटही करत आहेत. सोशल मीडियावर नेटकरी याला नेक्स्ट लेवल पार्कींग असंही म्हणत आहेत.

First published:
top videos

    Tags: Bike accident, Funny video, Video viral