मराठी बातम्या /बातम्या /Viral /लोकांची आई बनून लाखो रूपये कमावते ही महिला; पैशांच्या बदल्यात करतात धक्कादायक मागण्या

लोकांची आई बनून लाखो रूपये कमावते ही महिला; पैशांच्या बदल्यात करतात धक्कादायक मागण्या

(प्रातिनिधीक फोटो)

(प्रातिनिधीक फोटो)

एडल्ट साइटवर (Adult Site) येणारी ही विचित्र विनंती मॉडेल इसाबेलने लोकांसोबत शेअर केली. तिने सांगितलं की सुरुवातीला मला हे खूप विचित्र वाटलं.

नवी दिल्ली 27 फेब्रुवारी : आजच्या काळात श्रीमंत लोकं अनेकदा कोणत्याही गोष्टींवर पैसे उडवायला तयार असतात. जे लोक या पैशावाल्या लोकांकडून पैसे काढून घ्यायला शिकतात, त्यांचं आयुष्यही अगदी आरामात चाललेलं असतं. ओनलीफॅन मॉडेल (Onlyfan Model) इसाबेलने सोशल मीडियावर शेअर केलं की लोक तिला फक्त आई बनवण्याच्या बदल्यात मोठी रक्कम देतात. या अजब मागणीमुळे इसाबेल हैराणही होते. मात्र जेव्हापर्यंत यामुळे तिला पैसे मिळत आहेत, तोपर्यंत तिला हे काम करण्यात काहीच हरकत नाही.

तरुणीने चोरी करायल्या आलेल्या चोरांनाच लुटलं; VIDEO पाहून लावाल डोक्याला हात

एडल्ट साइटवर (Adult Site) येणारी ही विचित्र विनंती मॉडेल इसाबेलने लोकांसोबत शेअर केली. तिने सांगितलं की सुरुवातीला मला हे खूप विचित्र वाटलं. तिचं वय ३१ वर्ष आहे. अशा परिस्थितीत तिला समजलं नाही की लोक तिला आई बनण्याची विनंती का करतात? नंतर तिला समजलं की कदाचित तिच्या शरीरामुळे लोकांना त्यांच्या आईची आठवण येते. लोक तिला आई बनण्याची विनंती करतात आणि स्नेह करायला सांगतात. त्या बदल्यात ती लोकांकडून लाखोंची फी घेते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लोक तिला पैसे देण्यास मागेपुढे पाहात नाहीत.

इसाबेलने सांगितलं की, तिला आईसारखं वागावं लागतं. लोकांची त्यांच्या आईसारखी काळजी करावी लागते. डेली स्टारशी संवाद साधताना इसाबेलने सांगितलं की, वयाच्या 31 व्या वर्षीही अनेकांना तिच्यामध्ये आपली आई दिसते. या ट्रेंडबद्दल इसाबेलने तपशीलवार सांगितलं की लोक तिला हायर करतात आणि तिला सांगतात की, आई मी एक वाईट मूल आहे. मात्र तिच्याकडे फक्त ही एकच मागणी येत नाही. गेल्या 6 वर्षांपासून अॅडल्ट साइटसाठी कॅम वर्क करत असताना इसाबेलकडे आणखीही अनेक विचित्र मागण्या येत आहेत.

OMG! हे आहे जगातील सर्वात मोठं कुटुंब; फॅमिलीत आहेत तब्बल 2 कोटी 70 लाख नातेवाईक

तिने पुढे सांगितलं की की, आजच्या काळात लोकांमध्ये अनेक प्रकारच्या इच्छा निर्माण झाल्या आहेत. काही लोक तिला आत्महत्या करण्याची विनंती करतात. तर काही तिला स्वत: ला जखमी करून घेण्याची करण्याची विनंती करतात. ती म्हणाली की, जगात खूप विचित्र प्रकारचे लोक राहतात. मात्र तिला काही फरक पडत नाही. निदान यामुळे तिला भरपूर पैसे मिळत आहेत. यावर ती समाधानी आहे.

First published:

Tags: Porn sites, Porn star