सध्या लग्नसराई सुरु आहे. त्यामुळे ठीक ठिकाणच्या बाजारपेठा या लग्नसराईतील खरेदीमुळे गजबजलेल्या आहेत. लग्नासाठी महिलाकडून साड्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. तुम्ही लग्नासाठी स्वस्तात साडी आणि शालू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मुंबईतील दादरमधील हिंदमाता मार्केटमध्ये खरेदी करू शकतात. याठि...