जालिंदरनगरची जिल्हा परिषद शाळा T4 Education संस्थेच्या World's Best School स्पर्धेत मानांकनासाठी निवड झाली आहे. ग्रामीण भागातून जागतिक स्तरावर पोहोचलेली ही शाळा अभिमानास्पद ठरत आहे.The Zilla Parishad school in Jalindarnagar has been selected for the World's Best School competition by T4 Education. I...