सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळेत दर्जेदार शिक्षण मिळत नसल्याची ओरड अनेक वर्षांपासून ऐकू येते. त्यामुळे पटसंख्येअभावी या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. पालक लाखो रुपये खर्च करून आपल्या मुलांना खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवतात. परंतु अनेक मराठी शाळांमध्येही यशस्वी विद्यार्थी घडतात. आजही अशा ...