Yogesh Kadam On BMC Election | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यावर जी जबाबदारी दिलीय त्या अनुषंगाने कोकण दौरा होतोय. माझ्याकडे जनतेशी निगडित महत्वाची खाती आहेत. त्या खात्यामार्फत जनतेचे प्रश्न सोडविले जातील. संघटना बांधणी आम्ही लहाणपणापासून अवगत केली आहे. शिवसेना बळकट करण्यासाठी आम्ही एकनाथ शिं...