ठाण्यात एका कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता गणेश नाईक यांच्यावर जोरदार निशाणा साधला. "लवंगी फटाके फोडून गेले त्याचा हिशोब मी घेणार आहे," अशा शब्दात त्यांनी इशारा दिला. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या बळावर विश्वास व्यक्त करत 'आपला एकच ॲटमबॉम्ब, अप...