राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर आता पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना मिळालं आहे. पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी बारामतीत बोलताना कुणी भावनिक होऊन मते मागतील असं म्हणत टीका केली होती. तसंच थेट सुप्रिया सुळेंवरही हल्लाबोल केला होता. आता अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचा मुलगा युगेंद...