सातारा हाफ हिल मॅरेथॉन रविवारी 14 सप्टेंबर रोजी पार पडत असून या मॅरेथॉनचा एक्स्पो ला आज सुरुवात झाली आहे याचे उद्घाटन श्रीमंत छत्रपती वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आल सातारा हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धेमध्ये जवळपास साडेआठ हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे जगातील सर्वात अवघड समजली जाणारी हाफ मॅ...