महिला या घरासाठी आणि घरातल्या सदस्यांच्या आरोग्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतात. मात्र यावेळी बऱ्याचदा त्या स्वतःच्या आरोग्याची काळजी नीट घेत नाहीत. त्यामुळेच कोल्हापूरच्या योगप्रशिक्षिका हर्षदा कबाडे यांनी काही सोप्या योगासनांची माहिती दिली आहे. दिवसातील काही मिनिटे देऊन ही योगासने आणि प्राणायाम योग...