Yavatmal News | यवतमाळच्या कळंब तालुक्यातील पिंपळखुटी गावात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सर्दी-खोकल्यावरील औषध घेतल्यानंतर अवघ्या 6 वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे.खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना बालकाची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला शासकीय रुग्णालयात हल...