नवी मुंबई येथे 20 वर्षीय तरुणीच्या हत्याकांडानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. यशश्री शिंदे ही 20 वर्षीय तरुणी गुरुवारी मित्राच्या घरी जाते म्हणून घराबाहेर पडली. त्यानंतर ती घरी परतलीच नाही. दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा उरण तालुक्यातील कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळ निर्जन रस्त्यावर धक्कादायक अवस्थेत ए...