Worli Hit And Run Case Update : मिहिरला पोलीस कोठडी, पुरावे नष्ट केल्याचे आरोप? | Marathi News वरळी हिट अँड रन प्रकरणात आरोपी मिहीर शहाला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.. हिट अँड रन प्रकरणात एका महिलेचा मृत्यू झाला होता.. अपघाताच्या दोन दिवसांनंतर आरोपी मिहीर शहाला शहापूरमधून अटक करण्यात आ...