शिरूर लोकसभा मतदारसंघात कोण लढणार? यावरून महायुतीत संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरूरमधून लढणारच, अशी भूमिका जाहीर केलीय. त्यामुळे शिवसेना लढणार की अजित पवार गट? असा प्रश्न निर्माण झालाय. N18V |