भिवंडीच्या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि कॉंग्रेसमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. पण या दोघातला नेमका वाद काय आहे? भाजपच्या उमेदवाराविरोधात दोन्ही पक्षांपैकी कुणाचा उमेदवार उभा राहणार? पाहूयात...