Who Is Madvi Hidma News | सुरक्षा रक्षकांसोबत झालेल्या एका मोठ्या चकमकीत कुख्यात माओवादी कमांडर माडवी हिडमा ठार झाला आहे. छत्तीसगड आणि आंध्रप्रदेश सीमेवर झालेल्या या कारवाईत हिडमासोबत त्याची पत्नी राजे हिलाही जवानांनी कंठस्नान घातले. हिडमाचा खात्मा हा माओवादी चळवळीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. तोच ...