Advay Hire News | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अद्वय हिरे यांचा भाजप पक्षप्रवेश.. अद्वय हिरे हे दादा भुसे यांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात. यानिमित्ताने अद्वय हिरेंना पक्षात घेऊन एका दगडात दोन पक्ष मारल्याची चर्चा आहे. पक्षप्रवेशानंतर अद्वय हिरेंनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली. News18 Lok...